Bhumi Abhilekh Bharti 2025 – फक्त दहावी पास शिक्षण झाला असेल तर आणि सोबतच आपत्ती अभियांत्रिक पदविका म्हणजे इंजिनिअरिंग (सिव्हिल इंजिनिअरिंग) Civil Engineering jobs झाला असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे सोबतच जवळपास 63 हजार रुपये इतका पगार मिळवण्याची देखील सुवर्णसंधी आलेली आहे तर वेळ न दवडता 24 ऑक्टोबर 2025 पूर्वी अर्ज करा, व ही सरकारी नोकरी मिळवा. वयाची अट, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.
Bhumi Abhilekh Bharti 2025
जाहिरात क्र – 01/2025
एकूण पद्संख्या – 903 पदे
पदाचे नाव व तपशील – भूकरमापक
पद क्र | विभाग / प्रदेश | पदसंख्या |
1 | पुणे प्रदेश | 83 |
2 | कोकण प्रदेश , मुंबई | 259 |
3 | नाशिक प्रदेश | 124 |
4 | छ. संभाजीनगर | 210 |
5 | अमरावती प्रदेश | 117 |
6 | नागपूर प्रदेश | 110 |
एकूण | 903 |
Bhumi Abhilekh Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हील इंजिनियरिंग डिप्लोमा) किवा 10 वि पास + ITI (सर्वेक्षक) ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र
वयाची अट – 24 ऑक्टोंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
फी – आमागास प्रवर्ग – 1000 /- रु मागास प्रवर्ग – 900 /- रु
पगार – 19,900 – 63,200 /- रु
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
Bhumi Abhilekh Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 01 ऑक्टोंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 24 ऑक्टोंबर 2025 |
परीक्षा | 13 & 14 नोव्हेंबर 2025 |
Bhumi Abhilekh Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- सदरच्या भरतीसाठी भिन्न भिन्न शैक्षणिक पात्रता असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदाच महत्त्वाचा आहे ते जाहिरात वाचायचे आणि जाहिरातीमध्ये आपल्याला प्रत्येक शैक्षणिक पात्रता दिल्या त्या शैक्षणिक पात्रता वाचून ज्या पात्रते मधून आपण हा फॉर्म भरू शकता तो फॉर्म भरायचा.
- सर्वात पहिल्यांदा संपूर्ण जाहिरात वाचून घ्यायचे आणि जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी व निकष वाचून मगच या भरतीचा अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
Last Date to apply Bhumi Abhilekh Bharti 2025 ?
24 octomber 2025
What is the minimum qulaifications for this jobs ?
minimum 10 th pass