BEl Bharti 2025 – बीटेक किंवा बीएससी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जर झाले असेल तर आपणही या भरतीसाठी चा अर्ज भरू शकता. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये ट्रेनिं इंजिनिअर या पदासाठी 610 पदांची भरती निघालेली आहे यासाठी जवळपास 40 हजार रुपये इतका पगार दर महिन्याला आपल्याला मिळणार आहे आणि अर्ज हे 07 ऑक्टोबर 2025 च्या पूर्वी करायचे आणि ही नोकरी मिळवायची आहे. BEl Bharti 2025
BEl Bharti 2025, Government jobs, Jobs 2025, New Jobs, Fresher Jobs, Jobs For Girls
जाहिरात क्र – 383/HR/REC/25/C.E
एकूण पद्संख्या – 610 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ट्रेनी इंजिनियर – I | 610 |
एकूण | 610 |
BEl Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- BE/B.TECH/B.SC (Electronics/Computer Science/Mechanical/Electrical)
वयाची अट – 01 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST-05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी –
- General/OBC/EWS – 177 /- रु
- SC/ST/EXSM/PWD – फी नाही
पगार -40,000 /- रु प्रती महिना
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
BEl Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 24 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 07 ऑक्टोंबर 2025 |
परीक्षा | 25 & 26 ऑक्टोंबर 2025 |
BEl Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज ?
- सदर भरती चा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आणि मगच आपण या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरायचे जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव तुमचा अर्ज बाहेर काढला जाणार नाही.
- अर्जामध्ये आपला फोटो सहित तसेच विचारलेले सर्व कागदपत्रे स्कॅन करून योग्य त्या साईजमध्ये अपलोड करून घ्यावी. Jobs In India
- फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा चेक करून मगच आपण फी भरण्यासाठी ची जी प्रोसेस आहे ती करावी.
- फी भरताना आपण इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इत्यादी गोष्टींचा अवलंब करू शकता.
- फी भरून झाल्यानंतर भरलेल्या फीच्या पावतीची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी तसेच आपण जो अर्ज भरणारे ते अर्जाची देखील एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- तसेच आपण अर्ज भरताना आपल्याला आपला युजर आयडी आणि पासवर्ड हा आपले ईमेल किंवा मोबाईल नंबर वरती आलेला असेल तो देखील नोट डाऊन करून ठेवावा जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना याचा उपयोग करता येईल.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- तांत्रिक मदतीसाठी जाहिरात मध्ये दिलेला दूरध्वनी क्रमांक वापरावा.