YDCC Bank Bharti 2025 – यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये दहावी पास पासुन नोकरीसाठी संधी आलेली आहे. यामध्ये 133 जागांसाठी कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी या पदाची भरती चालू झालेली आहे. आपण ही इच्छुक असाल तर या भरतीसाठी अर्ज करा फक्त 45 % गुणांसह कोणतेही शाखेतील पदवी किंवा दहावी पास या शैक्षणिक पात्रतेवर आपण देखील या भरतीमध्ये सहभागी होऊ शकता. 30 सप्टेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे त्यापूर्वी अर्ज करा व आपले नोकरी मिळवा. Banking jobs, Local jobs, Banking Nokari
YDCC Bank Bharti 2025, Banking Jobs
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पद्संख्या – 133 पदे
पदाचे नाव व तपशील –
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | कनिष्ट लिपिक | 119 |
| 2 | सहाय्यक कर्मचारी (शिपाई) | 14 |
| एकूण | 133 |
YDCC Bank Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- कनिष्ट लिपिक – 45 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- सहाय्यक कर्मचारी (शिपाई) – 10 वी पास
वयाची अट – 18 ते 38 वर्षे
नोकरीचे ठिकाण – यवतमाळ
फी – 1062
पगार –

अर्जाची पद्धत -ऑनलाईन
YDCC Bank Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरु झालेली तारीख | 18 सप्टेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
YDCC Bank Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
| ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा. |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फॉर्म भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात एकदा वाचावी आणि त्यानंतरच मग अर्ज भरण्यासाठी घ्यावा कारण अर्जामध्ये दोन पद आहेत आणि त्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळे आहे आपण दोन्हीपण अर्ज करू शकता किंवा एका सिंगल पदाला अर्ज करू शकता हे तुम्हाला जाहिरात वाचूनच समजेल.
- कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी आपल्याला जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच काही डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत त्यासाठी डॉक्युमेंट ची साईज व फॉरमॅट हे सर्व जाहिरात मध्ये आपल्याला दिसून जातील त्याप्रमाणे आपण कागदपत्रे अपलोड करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचा वापर करू शकता.
- फी भरून झाल्यानंतर आपल्याला भरलेली फी आणि अर्जाची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची आहे जेणेकरून परीक्षेच्या वेळेस आपल्याला प्रवेश पत्र डाऊनलोड करता येईल.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.