Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 : वसई विरार महानगरपालिका मध्ये 110 पदांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 – वसई विरार महानगरपालिकेमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झालेले आहे एकूण 110 पदांसाठी 110 जागांची भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ तसेच ऑपरेशन थेटर या सगळ्या ठिकाणी नोकरीच्या संधी आपल्याला आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत खालील माहिती वाचा व यावर साठी अर्ज करा.

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025

जाहिरात क्र – वविशम/वैआवि/511/2025

एकूण पदसंख्या – 110 पदे

पदाचे नाव व पदाचा तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1बालरोग तज्ञ01
2साथ रोग तज्ञ01
3पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी13
4अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी20
5वैद्यकीय अधिकारी37
6स्टाफ नर्स (स्त्री)08
7स्टाफ नर्स (पुरुष)01
8औषध निर्माता01
9प्रयोगशाळा तंत्रज्ञ03
10बहुउद्देशीय आरोग्य सेवक25
एकूण110

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) MD/DCH/DNB
  • पद क्र 2– i) MBBS / BDS/ AYUSH ii) MPH/MHA
  • पद क्र 3– i) MBBS
  • पद क्र 4– i) MBBS
  • पद क्र 5– i) MBBS
  • पद क्र 6– i) GNM/ B.SC (Nursing)
  • पद क्र 7– i) GNM/ B.SC (Nursing)
  • पद क्र 8-i) D.Pharma / B. Pharma
  • पद क्र 9-i) B.SC ii) D.MLT
  • पद क्र 10-i) 12 वी पास (सायन्स) ii) पॅरा मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किवा सॅनीटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केलेला असावा.

वयाची अट – 05 जून 2025 रोजी

  • पद क्र 1 ते 5 – 70 वर्षापर्यंत
  • पद क्र 6 ते 10 – 18 ते 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)

नोकरीचे ठीकाण – वसई विरार

फी – फी नाही

पगार –

  • पद क्र 1 – 75,000 /- रु प्रती महिना
  • पद क्र 2– 35,000 /- रु प्रती महिना
  • पद क्र 3– 75,000 /- रु प्रती महिना
  • पद क्र 4– 30,000 /- रु प्रती महिना
  • पद क्र 5– 60,000 /- रु प्रती महिना
  • पद क्र 6– 34,800 /- रु प्रती महिना
  • पद क्र 7– 34,800 /- रु प्रती महिना
  • पद क्र 8- 20,800 /-रु प्रती महिना
  • पद क्र 9– 18,700 /- रु प्रती महिना
  • पद क्र 10– 18,000 /- रु प्रती महिना

मुलाखतीचे ठिकाण – (पद क्र 1 ते 5 )- वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष ‘ए’ विंग सातवा मजला, यशवंत नगर विरार (प)

अर्ज सादर करण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळमजला, यशवंत नगर विरार (प)

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 Important Dates

महत्त्वाच्या तारखा


थेट मुलाखत पद क्र 1 ते 528 मे ते 5 जून 2025
अर्ज सादर करण्याची तारीख28 मे ते 5 जून 2025

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) व अर्जपहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन करा

Leave a Comment