UPSC ESE Bharti 2025 – सिव्हील,मेकॅनीकल,इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन यापैकी कोणत्याही एका ट्रेड नद्गुक इंजिनियरिंग ची डिग्री असेल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा आणि आपली सरकारी नोकरी मिळवा. अधिक माहितीसाठी खालील संपूर्ण माहिती वाचा. वयाची अट,नोकरीचे ठिकाण,पगार,जाहिरात ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती वाचा व मग या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख ही 16 ऑक्टोंबर 2025 हि असणार आहे. Upsc Jobs In india
UPSC ESE Bharti 2025, Government Jobs, Nokaribagha Jobs, Sarkari Nokari
जाहिरात क्र – 02/2026 ENGG.
एकूण पद्संख्या – 474 पदे
पदाचे नाव व तपशील –
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | सिव्हील इंजिनियरिंग (श्रेणी I ) | |
| 2 | मेकॅनीकल इंजिनियरिंग (श्रेणी II) | 474 |
| 3 | इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग (श्रेणी III) | |
| 4 | इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनियरिंग (श्रेणी IV) | |
| एकूण | 474 |
UPSC ESE Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- संबंधित विषयास इंजिनियरिंग ची पदवी आवश्यक
वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
फी –
- General/OBC – 200 /-
- SC/ST/PWD/महिला – फी नाही
पगार – जाहिरात पहा
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
UPSC ESE Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरु झालेली तारीख | 26 सप्टेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 16 ऑक्टोंबर 2025 |
| पूर्व परीक्षा | 08 फेबृवारी 2025 |
UPSC ESE Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
| ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा. |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- सदर भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला एकदा वरील जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- या भरतीचा अर्ज भरण्यासाठी आपल्याला पुढील लिंकवर क्लिक करून आपली प्रोफाईल बनवून घ्यायची आहे. https://upsconline.nic.in/
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- जर आपण पहिल्यांदा यूपीएससीच्या वेबसाईट वरती लॉगिन करत असाल तर सर्वात प्रथम आपल्याला प्रोफाइल तयार करणे खूप महत्त्वाचा आहे कारण प्रोफाईल तयार असेल तरच आपण डायरेक्ट अर्ज करू शकतो प्रोफाइल तयार करण्यासाठी आपण वरती दिलेल्या लिंक चा वापर करून आपली सगळी माहिती देऊन प्रोफाइल बनवून घेऊ शकता व त्यानंतरच या भरतीचा अर्ज भरा.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीसाठी व भरतीच्या अशाच नवनवीन जाहिरातींसाठी वरती दिलेल्या बॉक्समधून आपल्या नोकरी बघायचा whatsapp ग्रुप किंवा टेलिग्राम चैनल फॉलो करा आणि असेच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या व्हाट्सअप किंवा टेलिग्राम वरती मिळवा.