UPSC EPFO Bharti 2025 – UPSC मार्फत भविष्य निर्वाह निधी संघटने मध्ये नोकरी ची संधी आलेली आहे. अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी ई पदासाठी आपण देखील अर्ज करू शकता. कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा व मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 18 ऑगस्ट 2025 असणार आहे.
UPSC EPFO Bharti 2025
जाहिरात क्र – 52/2025
एकूण पद्संख्या – 230 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी | 156 |
2 | सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त | 74 |
एकूण | 230 |
UPSC EPFO Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – कोणत्याही शाखेती पदवी
- पद क्र 2 – कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट – 18 ऑगस्ट 2025 [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- पद क्र 1 – 18 ते 30 वर्षे
- पद क्र 2 – 18 ते 35 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
भरती प्रकार – ऑनलाईन
फी -General/OBC- 25/- [SC/ST/ph/महिला – फी नाही ]
पगार – जाहिरात पहा.
UPSC EPFO Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 29 जुलै 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 18 ऑगस्ट 2025 |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
UPSC EPFO Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.