UPSC CGS Bharti 2025 : UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो सायंटीस्ट ) पूर्व परीक्षा

WhatsApp Group Join
Telegram Group Join

UPSC CGS Bharti 2025 – पदव्युत्तर पदवी असेल तर आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता/ शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण, ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. Career after M.sc सोबतच या एका भरती मध्ये भरपूर अशी पदे दिली आहेत. संपूर्ण माहिती वाचा, जाहिरात पहा व या भरतीसाठी अर्ज करा. 23 सप्टेंबर 2025 हि या अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. UPSC CGS Bharti 2025, Sarkari naukari Form

UPSC CGS Bharti 2025, Government Jobs Vacancy, UPSC Bharti 2025, Central Government Jobs

जाहिरात क्र – 01/2026 GEOL

एकूण पद्संख्या – 85 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1जियोलोजीस्ट ग्रुप A39
2जियो फिजीसिस्ट ग्रुप A02
3केमिस्ट ग्रुप A15
4सायंटीस्ट B
(Hydrogeology) ग्रुप A
05
5सायंटीस्ट B (Chemical) ग्रुप A02
6सायंटीस्ट B (Geophyics) ग्रुप A01
7असिस्टंट हायड्रो लोजिस्ट
ग्रुप B
18
8असिस्टंट केमिस्ट
ग्रुप B
02
9असिस्टंटजियो फिजीसिस्ट ग्रुप B01
एकूण 85

UPSC CGS Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • M.SC/M.SC (Tech )/ संबंधित पदव्युत्तर पदवी

वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षाची सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

फी

  • General / OBC200 /- रु
  • SC/ST/PWD/Females – फी नाही.

पगार – जाहिरात पहा.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

UPSC CGS Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख03 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख23 सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा 08 फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षा 20 & 22 जून 2026

UPSC CGS Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

UPSC Notification PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • संबंधित सर्व माहिती नोकरीबघा च्या अधिकृत वेबसाईट वर मिळेल.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

UPSC CGS Bharti साठी कोणते उमेदवार पात्र आहेत ?

M.SC/M.SC (Tech )/ संबंधित पदव्युत्तर पदवी झालेले कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

UPSC CGS चा पगार किती असतो ?

पगार हा प्रत्येक पदानुसार वेगवेगळा असतो. आपण जाहिरात पाहू शकता.

UPSC CGS भरती ची शेवटची तारीख कोणती आहे ?

23 सप्टेंबर 2025 हि अर्जाची अंतिम तारीख आहे.

Career After M.SC ?

आपल्याला msc नंतर भरपुर पर्याय आहेत. त्यामधील एक म्हणजे Upsc ची ही भरती.

Leave a Comment