Union Bank Of India Bharti : आपले पण बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आहे का ? व आपणही एक पदवीधर आहात का.. असाल तर हि भरती आपल्यासाठी आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 ही आहे.
Union Bank Of India Bharti
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 1500 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | स्थानिक बँक अधिकारी (LBO) | 1500 |
एकूण |
Union Bank Of India Bharti Educational Qualifications –
कोणत्याही शाखेतील पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतात.
- वयाची अट – 01 ऑक्टोंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
Form Fees
जनरल / OBC / 850 /- SC / ST / PWD / महिला – 175 /-
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार – 48,480 ते 85,920 /- रु
Union Bank Of India Bharti Important Dates
महत्वाच्या तारखा –
Union Bank Of India Bharti Starting Date | 24 ऑक्टोंबर 2024 |
Union Bank Of India Bharti Last Date | 13 नोव्हेंबर 2024 |
Union Bank Of India Bharti Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
HOW TO APPLY ?
- सदर भरती हि IBPS मार्फत होणार आहे. त्यामुळे आपल्याला जास्त कोणती कागदपत्रे जोडावयास लागणार नाहीत. फक्त आपला फोटो, सही व आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व स्वघोशनापत्र जोडावयाचे आहे.
- वरती दिलेली सर्व माहिती वाचून, व्यवस्थित भरावी. यामध्ये आपल्याला आपले नाव, आडनाव, इमेल व मोबाईल नंबर टाकावे.
- त्यानंतर आपला फोटो व सही स्कॅन करून अपलोड करावी. ( फोटो ची साईझ 20 ते 50 KB असावी व सहीची साईझ 10 ते 20 kb असावी )
- विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी जेणेकरून आपल्याला नंतर या गोष्टीमुळे नंतर काही प्रोब्लेम येणार नाही.
- फॉर्म भरून झालेनंतर आपल्याला यासाठी लागणारे Declaration & Thumb Impression खाली दिलेले Declaration आपल्याला एका कागदावर लिहून ते स्कॅन करून आपल्याला अपलोड करायचे आहे.
- “I, (आपले नाव), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”
- आपल्या डाव्या हाताचा अंगठयाचा ठसा सुद्धा स्कॅन करून अपलोड करायचा आहे.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- अर्ज करणेची शेवटची तारीख हि 13 नोव्हेंबर 2024 हि आहे. यापूर्वी आपले अर्ज भरावेत.