Umed MSRLM Bharti :महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत तब्बल 394 जागांसाठी विविध पदांची भरती करणेत आलेली आहे. त्यासाठी चे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वय,फी, नोकरी ठिकाण या सर्वाची माहिती खालील जाहिरातीमध्ये दिलेली आहे. हि जाहिरात वाचून मगच आपण अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 हि आहे.
नोकरीबघा वरती नवनवीन नोकरीच्या जाहिरात बघण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून आपल्या कोणत्याही एका सोशल प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा व अशाच नवनवीन माहिती आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम वरती मिळवा.
Umed MSRLM Bharti, Umed Recruitment 2024
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 394
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | राज्य संसाधन व्यक्ती ( SRPs) | 394 |
एकूण | 394 |
शैक्षणिक पात्रता –
- पदवीधर / MSW/MBA ii) मराठी आणि MS ऑफिस चे ज्ञान आवश्यक iii) 07 वर्षे अनुभव
वयाची अट – 01 जून 2024 रोजी 60 वर्षापर्यंत
फॉर्म फी – फी नाही
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
पगार – नियमानुसार
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु झालेली तारीख | 13 ऑगस्ट 2024 |
अर्ज करणेची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
Umed MSRLM Bharti Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
असा भरा अर्ज ?
- वरती दिलेल्या अर्ज करा वर क्लिक करून आपल्याला उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या वेबसाईट वरती जायचं आहे.
- त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला खाली Link To Apply असा एक ऑप्शन येईल त्याच्यामध्ये क्लिक तो आपल्यावर क्लिक करायचे आपल्याला जे पद ज्या पदासाठी अर्ज करायचे त्या पदाच्या समोर Click असा ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपण New User Click Here असा ऑप्शन आहे त्याच्यावर साइन अप असलेले त्या Sign Up क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव टाकायचे त्यानंतर ई-मेल आयडी, फोन नंबर, आधार नंबर टाकून पासवर्ड सेट करून घ्यायचा. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याला आपल्या शैक्षणिक डिटेल्स आपल्या दहावी बारावी ग्रॅज्युएशनची मार्कलिस्ट एम एस डब्ल्यू एमबीए चे मार्कशीट त्याच्यावरचे गुण त्याच्यावरची टक्केवारी ही व्यवस्थित व बरोबर टाकायचे त्यानंतर तिथे दिल्याप्रमाणे आपल्याला आपला फोटो,सही अपलोड करायचा आहे. त्यानंतरची मार्कशीट असेल ते अपलोड करायचे व इतर महत्त्वाची माहिती आपल्याला त्याच्यावरती भरून घ्यायची आहे.
- . फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट झाले की आपल्याला त्याची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून आपल्याला भविष्यात येणाऱ्या हॉल तिकीट त्याच्या Exam साठी आपल्याला ती माहिती आपल्याजवळ राहील, या भरतीसाठी कोणतीही फी आकारली नसल्यामुळे हा फॉर्म भरून तुम्हाला डायरेक्ट जमा करावा लागेल. त्यासाठी पेमेंटची कोणतीही लिंक किंवा प्रोसेस यामध्ये घेतलेली नाही आहे.
जाहिरातीच्या पदांच्या व पदसंख्येच्या अधिक माहितीसाठी आपण वरती दिलेल्या लिंक मधून जाहिरात पहा क्लिक करा त्यामुळे आपल्याला खूप अशी डिटेल माहिती मिळेल ती माहिती वाचून मगच आपण या पदांसाठी अर्ज करावा
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.