UIIC Apprentice Bharti 2025 : अप्रेंटीस पदासाठी जवळपास 145 जागांची भरती निघालेली आहे. या मध्ये आपले आपल्याकडे जर कोणत्याही क्षेत्रातील पदवी असेल तर आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. आपणही इच्छुक असाल तर आताच सर्व माहिती वाचा व अर्ज करा. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा. अर्जाची शेवटची तारीख 28 एप्रिल 2025 असणार आहे. तत्पूर्वी आपण अर्ज भरून होणारी गैरसोय टाळावी.
UIIC Apprentice Bharti 2025
जाहिरात क्र – HO:HRM:APR:2:2025
एकूण पदसंख्या – 145 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) | 145 | |
एकूण | 145 |
UIIC Apprentice Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट – 21 ते 38 वर्षे (SC/ST – 05 वर्षांची सूट, OBC – 03 वर्षांची सूट)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – फी नाही
पगार – 9000 /- प्रती महिना
UIIC Apprentice Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 15 एप्रिल 2025 |
Last Date To Apply | 28 एप्रिल 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
UIIC Apprentice Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- सदर भरती हि अप्रेंटीस या पदासाठी असणार आहे, त्यामुळे आपण सरकारच्या अप्रेंटीस पोर्टल वर सर्व प्रथम नोंद करून घ्यावी.
- पोर्टल वर नोंदणी करताना आपला इमेल आयडी व मोबाईल नंबर चालू द्यावा.
- जेणेकरून भरतीची व नोंदणीची सर्व माहिती आपल्याला आपल्या मोबाईल वर मिळेल.
- अर्ज भरण्यापूर्वी एकदा संपूर्ण जाहिरात नीट पहा.