UCO Bank Bharti 2026 : 173 जागांसाठी नोकरीची संधी.. कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव असल्यास लवकर करा अर्ज…

WhatsApp Group Join
Telegram Group Join

UCO Bank Bharti 2026 – बँकिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी मोठी संधी आलेली आहे. फक्त पदवीधर असाल आणि थोडाफार अनुभव तुमच्याजवळ असेल तर तुम्ही देखील या बँकेमध्ये नोकरीसाठी संधी मिळू शकते शिक्षण पात्रता वयाची अट नोकरीचे ठिकाण पगार इथे सर्व माहिती खाली दिलेली आहे सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2026 असणार आहे.

UCO Bank Bharti 2026, UCO Bank Recruitment 2026, Jobs 2026, UCO Bank Officers Bharti 2026

थोडक्यात –

पदाचे नावट्रेड फायनान्स ऑफिसर,ट्रेझरी ऑफिसर,चार्टर्ड अकाउंटंट व इतर पदे
एकूण पदसंख्या173 पदे
पगार48,480 – 85,920 /- रु प्रती महिना
अर्ज सुरु झालेली तारीख13 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख02 फेब्रुवारी 2026

जाहिरात क्र – HO/HRM/RECR/2025-26/COM-04

एकूण पदसंख्या – 173 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्रपदाचे नावस्केलपदसंख्या
1ट्रेड फायनान्स ऑफिसरJMGS – I 30
2ट्रेझरी ऑफिसरMMGS – II10
3चार्टर्ड अकाउंटंटJMGS – I 50
4चार्टर्ड अकाउंटंटMMGS – II25
5नेटवर्क एडमिनीस्टेटर JMGS – I 05
6डेटाबेस एडमिनीस्टेटरJMGS – I 03
7सिस्टीम एडमिनीस्टेटरJMGS – I 03
8सॉफ्ट वेयर डेव्हलपरJMGS – I 15
9म्युरेकस डेव्हलपरJMGS – I 05
10फिनॅकल डेव्हलपरJMGS – I 05
11क्लाउड इंजिनियरिंगJMGS – I 03
12AI/Ml इंजिनियरJMGS – I 02
13डेटा एनालीस्टJMGS – I 02
14डेटा सायंटीस्टJMGS – I 02
15सायबर सिक्युरिटी ऑफिसरJMGS – I 03
16डेटा प्रायव्हसी काम्पलायन्स ऑफिसरJMGS – I 02
17डेटा एनालीस्टMMGS – II03
18डेटा सायंटीस्टMMGS – II03
19डेटा इंजिनियरMMGS – II02
एकूण173

शैक्षणिक पात्रता (UCO Bank Bharti 2026 Educational Qualifications)

  • JMGS – I – I) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक + MBA किवा CA किवा B.E / B.Tech (कॉम्प्युटर,कॉम्प्युटर सायन्स,इलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन) MCA/M.SC (Computer Science) ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • MMGS – II – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक + MBA किवा CA किवा B.E / B.Tech (कॉम्प्युटर,कॉम्प्युटर सायन्स,इलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन) MCA/M.SC (Computer Science) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक

वयाची अट  – 01 जानेवारी 2026 रोजी [SC/ST – 05 वर्षे सुट, OBC – 03 वर्षे सुट]

  • JMGS I – 20 ते 30 वर्षे
  • MMGS II – 22 ते 35 वर्षे

फी

  • General/OBC/EWS – 850 /- रु
  • SC/ST/PWD – 175 /- रु

पगार 

  • JMGS – i – 48,480 – 85,920 /- रु प्रती महिना
  • JMGS II – 64,820 – 93,960 /- रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (UCO Bank Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख13 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख02 फेब्रुवारी 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (UCO Bank Bharti 2026 Important Links)

जाहिरात पहा
ऑनलाईन अर्जाची लिंक क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा च्या इतर भरतीपहा

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी आपण वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचावी आणि मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • या भरतीचा अर्ज करताना आपल्याला फॉर्म मध्ये विचारलेले सर्व माहिती आपल्या शैक्षणिक पात्रता तसेच आपल्या अनुभव इत्यादी सर्व माहिती व्यवस्थित व योग्यरीत्या भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म हा निकाली काढला जाणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर त्यासाठी फोटो सही व इतर सर्व कागदपत्रे अपलोड करताना योग्य त्या साईज मध्ये अपलोड करावी जी साईज आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  • अर्ज करून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता सोबतच आपल्याला फी भरून झाल्यानंतर फी च्या पावतीची झेरॉक्स काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर या भरतीसाठीचे प्रूफ आपल्याजवळ राहील.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्मची देखील एक प्रिंट काढून त्याच्यावरती त्याचा यूजर आयडी आणि पासवर्ड लिहून तुमच्याजवळ ठेवायचा आहे कारण प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला आपला युजर आयडी आणि पासवर्ड हा हुकूम महत्त्वाचा आहे त्याशिवाय आपण आपले परीक्षेचे प्रवेश पत्र काढू शकत नाही.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या व्हाट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा.
  • तांत्रिक मदतीसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा.

सदर भरतीचा फॉर्म आपण भराल आणि हा फॉर्म भरून झाल्यानंतर याच्या परीक्षे संदर्भातील माहिती तसेच सर्व महत्त्वाची माहिती तारखा यासाठी आपल्या नोकरी बघा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आपण यावरती दररोज नवनवीन अपडेट्स तसेच प्रवेश पत्र, परीक्षेच्या तारखा व इतर सर्व माहिती चे अपडेट्स रोजच्या रोज टाकत असतो.

युको बँक भरतीसाठी ची शेवटची तारीख काय असणार आहे ?

02 फेब्रुवारी 2026 हि या भरतीसाठी ची शेवटची तारीख असणार आहे.

युको बँक भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?

कमीत कमी कोणत्याही शाखेतील पदवीधर व थोडा फार अनुभव असलेला कोणीही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

युको बँक भरती 2026 वयाचीअट काय असणार आहे ?

21 ते 30 वर्षा पर्यंतचा कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

Leave a Comment