तलाठी भरतीसाठी ची प्रोसेस – 1700 पदांसाठी तलाठी भरती. Talathi Bharti 2025

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Talathi Bharti 2025 – राज्यात लवकरच 1700 + पदांसाठी तलाठी भरती होणार आहे. अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Sarkari Nokari) यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. शेवटची भरतीची 2023 सालच्या ग्राम महसूल अधिकारी या पदासाठी झालेली म्हणजेच तलाठी पदासाठी झाली यातील गैरप्रकार भरतीचे उमेदवारांमुळे राज्यातल्या 13 जिल्ह्यांमध्ये समस्या निर्माण झाली, तर आता अशा कोणत्याही पद्धतीचे गैरप्रकार आयोजनातील अभाव न होता ही भरती घेण्याचा निर्णय झालेला आहे. (Talathi Bharti 2025)

Talathi Bharti 2025

आणि ही भरती लवकरात लवकर शासनाच्या वतीने चालू केली जाणाऱ्या शासन स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन चालू आहे. आणि प्रसिद्धीची प्रक्रिया शासन राबवत आहे. तसेच यामध्ये तलाठी भरतीचा जो परीक्षेचा पॅटर्न आहे तो देखील आपल्याला खाली दिलेला आहे. Latest Government Jobs जर तुम्ही या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे तसेच बेसिक परीक्षेचा पॅटर्न जाणून घेणार असाल तर खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

या तलाठी भरतीसाठी एकूण परीक्षा 200 गुणांच्या असणाऱ ज्यामध्ये आपल्याला 100 प्रश्न विचारले जातील. आणि प्रत्येक प्रश्नाला 02 मार्क असणार आहेत. आणि या परीक्षेसाठी दोन तास म्हणजेच 120 मिनिटे एवढा वेळ आपल्याला मिळणार आहे.
विषयानुसार गुणांची विभाग मी प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. (Talathi Bharti Exam Pattern 2025)

ते प्रश्न आणि त्या विषयानुसार गुणांची विभागणी खालील प्रमाणे.

मराठी50 गुण25 प्रश्न
इंग्रजी50 गुण 25 प्रश्न
सामान्य ज्ञान 50 गुण 25 प्रश्न
बौद्धिक चाचणी व अंकगणित50 गुण25 प्रश्न
एकूण200 गुण100 प्रश्न

या भरतीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच नकारात्मक गुणांकन नसते. त्यामुळे तुम्ही सर्व 100 प्रश्न सोडवू शकता आणि त्यामध्ये जेवढे प्रश्न सोडवले त्याला गुणिले दोन एवढेच मार्क आपल्याला पडणार आहे.

सोबतच आपण जाणून घेऊया ही भरती कोण देऊ शकते, यासाठी लागणारी कमीत कमी शैक्षणिक पात्रता त्यासोबतच या भरतीसाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे काढून ठेवायचे आहेत. किंवा कागदपत्रांची तयारी करायची आहे ती सर्व कागदपत्रे ती सर्व माहिती खाली दिलेली आहे. (Sarkari Nokari 2025)

Talathi Bharti Salary – 35,000 – 42,000 (In Hand Salary)

सोबतच तलाठी या पदासाठी इतर भत्ते देखील समाविष्ट असतात ते खालील प्रमाणे

भत्ता / घटक माहिती
Basic Pay25,700 /- रु प्रती महिना
DA (महागाई भत्ता)केंद्र सरकारनुसार दर 6 महिन्यांनी बदलतो
HRA (घरभाडे भत्ता)पोस्टिंग क्षेत्रानुसार 8% ते 16 %
TA (वाहन भत्ता)शहर/ गाव ई वर अवलंबून
Deductions PF,Pension, Professional Tax

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे – Educational Qualifications For Talathi Bharti 2025


सर्वप्रथम आपल्याला या भरतीसाठी आपली पदवीचं शिक्षण कम्प्लीट होणं महत्त्वाचं आहे म्हणजेच आपण पदवीधर असायला पाहिजे मग ते कोणत्याही शाखेतील असाल तर चालू शकते.
सर्वात मुख्य ही पदवीची आहे त्यामुळे आपल्याला पदवी गरजेचे आहे मग ती यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून असू दे किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी सारखे विद्यापीठामधून पण आपल्याला पदवी ही गरजेची या भरतीचा अर्ज भरण्यासाठी तर जे पदवीधर आहे तेच फक्त या भरतीचा अर्ज भरू शकतात.

Documents Required For Talathi Bharti 2025 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ३ महिन्याच्या आतील फोटो व सही
  • जातीचा दाखला (आपण जात प्रवर्गातून लाभ घेणार असल्यास)
  • उत्पन्नाची अट असणाऱ्यासाठी नॉन क्रीमिलेयर दाखला
  • रहिवासी दाखला (डोमासाईल दाखला)
  • 10 वी, 12 वी व पदवी च्या शैक्षणिक प्रमाणपत्र व मार्कशीट आवश्यक
  • नावात बदल असल्यास राजपत्र (गॅझेट) किवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड / मतदान कार्ड . बँक पासबुक (गरज भासल्यास)
  • MSCIT किवा समतुल्य कोर्स (जोईनीग नंतर 2 वर्षात दिले तरी चालते)

Talathi Bharti 2025 Application Form Starting Date ?

अजून कोणत्याही अधिकृत तारखा जाहीर नाही आहेत.

Talathi Bharti 2025 Application Form Last Date ?

अजून कोणत्याही अधिकृत तारखा जाहीर नाही आहेत.

Educational Qualifications For Talathi Bharti 2025 ?

Any Graduate Apply For this Post

Salary Of Talathi ?

30,000 – 50,000 + DA + Any Other Allowence

Leave a Comment