Umed MSRLM Bharti

Umed MSRLM Bharti : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत 394 जागांसाठी भरती.

Umed MSRLM Bharti :महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत तब्बल 394 जागांसाठी विविध पदांची भरती करणेत आलेली आहे. त्यासाठी चे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वय,फी, नोकरी ठिकाण या सर्वाची माहिती खालील जाहिरातीमध्ये दिलेली आहे. हि जाहिरात वाचून मगच आपण अर्ज …

Read more