Thane Mahanagarpalika Bharti 2024 : विविध विभागांमध्ये रिक्त जागा ताबडतोब करा अर्ज
Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत भरती होणार आहे. त्यामध्ये 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात उप करार पद्धतीने एकत्रित मानधनावर ही भरती केली जाणार आहे. आपण या पदांसाठी इच्छुक असाल व आपले दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण …