Supreme Court Bharti

Supreme Court Bharti : सर्वोच्च न्यायालयात 80 पदांसाठी भरती

Supreme Court Bharti : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर कोर्ट अटेंडंट या पदासाठी 80 जागा निघालेल्या आहेत. दिल्लीमध्ये जाऊन नोकरी करायची असेल तुम्ही जर प्रॉपर दिल्लीच्या असाल आणि तिथे तुम्हाला जॉब करायचा आहे. तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे यामध्ये आपल्याला 10 वी पास …

Read more