स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1075 + पदांची भरती. हवालदार आणि MTS पदांसाठी मेगा भरती – SSC MTS Bharti 2025
SSC MTS Bharti 2025 – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1075 + जागांसाठी हवालदार व मल्टी टास्किंग स्टाफ साठी भरती निघालेली आहे. आपण जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर आताच खाली दिलेली माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक माहिती, पात्रता, वयाची अट ई. सर्व माहिती …