Ordnance Factory Chanda Bharti 2025 : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांसाठी नोकरीची संधी
Ordnance Factroy Chanda Bharti 2025 – जर आपले पण शिक्षण हे दहावी पास व आयटीआय मधून ठराविक ट्रेड झाले असतील तर आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीमध्ये प्रामुख्याने डेंजर बिल्डिंग वर्कर या पदासाठी भरती होणार आहे. त्यामध्ये NCVT NCTVT मशीनिष्ट, टर्नर, शीट मेटल …