ESIC Pune Bharti 2024 : कर्मचारी राज्य विमा मंडळात 50 जागांसाठी भरती..
ESIC Pune Bharti 2024 : आपले शिक्षण पण MBBS / MD झाले असेल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. ESIC पुणे याच्या अंतर्गत 50 पदांसाठी भरती निघालेली आहे. आपणही वरीलपैकी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत असाल तर आपणही या पदांसाठी अर्ज करू शकता. थेट मुलाखती …