Mumbai Port Trust Recruitment 2025 : 16,000 /- रु प्रती महिना पगार मिळवा. संपूर्ण माहिती वाचा व मगच अर्ज करा..
Mumbai Port Trust Recruitment 2025 – मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत 2025 साठी क्रीडा प्रशिक्षणार्थी पदाच्या जवळपास 55 जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. ही भरती आपल्याला सरकारी नोकरीसाठी एक चांगली संधी अशी म्हणता येईल. 11 ऑगस्ट 2025 च्या अगोदर आपल्याला या भरतीसाठी अर्ज भरायचे आहेत. अर्जामध्ये …