AIIMS Nursing Officer Bharti 2025 : अखिल भारतीय आयुर्विद्यान संस्थेमध्ये 3500 जागांसाठी नोकरीची संधी
AIIMS Nursing Officer Bharti 2025 – आपले शिक्षण बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम झाला असेल तर आपल्यासाठी एम्समध्ये नोकरीचे सुवर्णसंधी आलेली आहे. नर्सिंग ऑफिसर पदासाठी जवळपास 3500 + जागा भरायच्या आहेत. आणि शैक्षणिक पात्रता व तुमचा जर 50 बेडच्या हॉस्पिटल मधला 02 वर्षांचा अनुभव असेल तर, …