JNV Ahilyanagar Bharti 2025 : जवाहर नवोदय विद्यालय पारनेर अहिल्यानगर मध्ये विविध पदांची भरती
JNV Ahilyanagar Bharti 2025 – नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपण पण जर अहिल्यानगर रहिवासी असाल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. ती म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय पारनेर जिल्हा अहिल्यानगर मध्ये सध्या विविध पदांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार असल्यामुळे आपण …