Intelligence Bureau Bharti 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात 445 जागांसाठी नोकरीची संधी
Intelligence Bureau Bharti 2025 – फक्त दहावी पास आणि वाहन चालक परवाना असेल तर आपणही या भरतीचा अर्ज भरू शकता. यासोबतच आपल्याजवळ एक वर्षाचा अनुभव पाहिजे केंद्रीय गुप्तचर विभागात 425 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. सिक्युरिटी असिस्टंट मोटार ट्रान्सपोर्ट या पदासाठी भरती असणार आहे यामध्ये …