ICF Bharti 2025 : भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये 1010 जागांसाठी भरती
ICF Bharti 2025 – भारतीय रेल्वे मधील इंटिग्रेटेड कोच या फॅक्टरीमध्ये आयटीआय पास वरती कार्पेंटर, फिटर मशीन, वेल्डर इत्यादी पदांची भरती निघाली आहे. 50% गुणांसह जर आपली दहावी पास असाल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली जाहिरात पहा. आणि …