GOA Shipyard Bharti 2025 : गोवा शिपयार्ड मध्ये नोकरीची संधी 62 जागांसाठी करा अर्ज.
GOA Shipyard Bharti 2025 – B.E/B.Tech/B.SC अस काही शिक्षण तुमचे पण झाले असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर थांबा. गोवा शिपयार्ड मध्ये तुमच्यासाठी नोकरी आहे. ती पण खूप चांगल्या पगाराची तर खालील सर्व माहिती बघा/वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची …