Central Railway Bharti 2025 : 2412 जागांसाठी मध्य रेल्वे मध्ये नोकरीची संधी
Central Railway Bharti 2025 – फक्त दहावी मध्ये 50% गुण असतील तर आपण देखील या भरतीचा अर्ज भरू शकता. रेल्वे खात्यामध्ये अप्रेंटिस या पदासाठीचा जॉब मिळवू शकता. अधिक माहितीसाठी आपल्याला खाली दिलेली सर्व माहिती वाचायची आहे. तसेच शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार आणि …