स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1075 + पदांची भरती. हवालदार आणि MTS पदांसाठी मेगा भरती – SSC MTS Bharti 2025

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SSC MTS Bharti 2025 – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1075 + जागांसाठी हवालदार व मल्टी टास्किंग स्टाफ साठी भरती निघालेली आहे. आपण जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर आताच खाली दिलेली माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक माहिती, पात्रता, वयाची अट ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. अर्जाची शेवटची तारीख 24 जुलै 2025 हि असणार आहे.

SSC MTS Bharti 2025

जाहिरात क्र – E/15/2025-C-2

एकूण पद्संख्या – 1075 + पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1मल्टी टास्किंग
(नॉन टेक्निकल स्टाफ)
(MTS)
नंतर कळवीनेत येईल
2हवालदार 1075
एकूण 1075+

SSC MTS Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – १० वि पास किवा समतुल्य
  • पद क्र २ – १० वि पास किवा समतुल्य

वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • MTS & हवालदार – 18 ते 25 वर्षे
  • हवालदार – 18 ते 27 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी -General/OBC- 100 /- [SC/ST/PWD/महिला – फी नाही ]

पगार – जाहिरात पहा.

SSC MTS Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख26 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख24 जुलै 2025
परीक्षा 20 सप्टेंबर 2025

SSC MTS Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अधिक माहितीसाठी 1800 309 3063 (Toll Free)

Leave a Comment