SSC JE Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन मार्फत ज्युनियर इंजिनियर पदांसाठी भरती. इंजीनियर्स ना सुवर्णसंधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SSC JE Bharti 2025 – फक्त इंजिनियरिंग शिक्षण झालेल्या उमेदवारांना सुवर्णसंधी आलेली आहे. खालील माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करा. आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. शैक्षणिक पात्रता,वयाची अट,नोकरीचे ठिकाण ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. अर्जाची शेवटची तारीख 21 जुलै 2025 हि असणार आहे.

SSC JE Bharti 2025

जाहिरात क्र –  HQ-C-3019/2/2025-C-3

एकूण पद्संख्या – 1340 पदे

पदाचे नाव – ज्युनियर इंजिनियर (सिव्हील,मेकॅनिकल,ईलेक्टीकल) परीक्षा 2025

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1ज्युनियर इंजिनियर
(Civil)
2ज्युनियर इंजिनियर
(Mechanical)
3ज्युनियर इंजिनियर
(Electrical)
1340
4ज्युनियर इंजिनियर
(Electrical & Mechanical)
एकूण 1340

SSC JE Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • सिव्हील,मेकॅनिकल,ईलेक्टीकल इंजीनियर पदवी / डिप्लोमा

वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 30/32 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी -General/OBC – 100 /- [SC/ST/PWD/EXSM/महिला – 250 /- रु ]

पगार – जाहिरात पहा.

SSC JE Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख30 जुलै 2025
अर्जाची शेवटची तारीख21 जुलै 2025
परीक्षा (CBT Paper – I)27 ते 31 ऑक्टोंबर 2025
परीक्षा (CBT Paper – II)जानेवारी / फेब्रुवारी 2026

SSC JE Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी 180 030 930 63 खालील नंबर वर संपर्क करा.

Leave a Comment