SSC GD Constable Bharti 2025 : SSC मार्फत तब्बल 25,487 पदांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SSC GD Constable Bharti 2025 – फक्त दहावी पास वर निघालेली ही भरती तुमचं बेस्ट करिअर बनवू शकते यामध्ये जेडी कॉन्स्टेबल म्हणजेच जनरल ड्युटी या पदासाठी आपल्याला अर्ज करायचे त्यामध्ये आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, तसेच सशस्त्र सीमा बल, इंडो तिबेटियन बॉर्डर, आसाम रायफल्स अशा भरपूर अशा पदांसाठी अर्ज करू शकता. आणि जवळपास 25 हजार पेक्षा जास्त जागांसाठी ही खूप मोठी भरती निघालेली आहे. 31 डिसेंबर पूर्वी अर्ज करा आणि आपली ही सरकारी नोकरी फायनल करा.

SSC GD Constable Bharti 2025

थोडक्यात

पदाचे नाव GD कॉन्स्टेबल
पदसंख्या25,487
भरतीचा प्रकारकेंद्र सरकारी
अर्ज सुरु झालेली तारीख01 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख31 डिसेंबर 2025

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 25,487 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्रपदाचे नाव पदसंख्या
1GD (कॉन्स्टेबल जनरल ड्युटी)25,487
एकूण25,487

फोर्स नुसार पदांचा तपशील

अ.क्रफोर्सपदसंख्या
1Border Security Force (BSF)616
2Central Industrial Security Force (CISF)14595
3Central Reserve Police Force (CISF)5490
4Sashastra Seema Bal
(SSB)
1764
5Indo – Tibetam Border Police (ITBP)1293
6Assam Rifles (AR)1706
7Secretariat Security Force (SSF)23
एकूण25,487

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • फक्त 10 वी पास

वयाची अट – 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सुट, OBC – 03 वर्षे सूट]

फी

  • General/ OBC – 100 /-
  • SC/ST/Exsm/ महिला – कोणतीही फी भरायची नाही आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

21,700 – 69,100 /- रु प्रती महिना

महत्वाच्या तारखा (SSC GD Constable Bharti 2025 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख01 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटाची तारीख31 डिसेंबर 2025
परीक्षाफेब्रुवारी / मार्च 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा टेलेग्राम Channelजॉईन व्हा

अर्ज कसा करायचा

  • SSC GD Constable Bharti 2025 सदरच्या भरतीचा अर्ज हा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे पण त्यापूर्वी आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेली पदसंख्या वयाची अट शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती वाचून मगच आपण या भरतीचा फॉर्म भरायला घ्यावा.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर भरावी.
  • आपला फोटो सही व इतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून योग्य त्या साईज मध्ये अपलोड करावे.
  • तसेच आपण फॉर्म भरताना आपल्याला त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरायचे जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म रिजेक्ट केला जाणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.सदरच्या भरतीचा अर्ज हा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे पण त्यापूर्वी आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेली पदसंख्या वयाची अट शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती वाचून मगच आपण या भरतीचा फॉर्म भरायला घ्यावा.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर भरावी.
  • आपला फोटो सही व इतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून योग्य त्या साईज मध्ये अपलोड करावे.
  • तसेच आपण फॉर्म भरताना आपल्याला त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरायचे जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म रिजेक्ट केला जाणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.

Leave a Comment