SSC DelhI Police Head Constable Bharti 2025 – फक्त बारावी पास किंवा आयटीआय मधले काही कोर्सेस झाले असतील तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. व सरकारी नोकरी मिळवू शकता. हेड हेड कॉन्स्टेबल वायरलेस ऑपरेटर पुरुष व महिला या दोन्ही साठी ही भरती चालू झाली आहे. आणि या भरतीची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2025 असणार आहे. त्यापूर्वी अर्ज करावा आपली सरकारी नोकरी फिक्स करा. संपूर्ण माहिती वयाची अट, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण ही सर्व माहिती आपल्याला खाली जाहिरातीमध्ये दिलेले आहे ती माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा.
SSC DelhI Police Head Constable Bharti 2025
जाहिरात क्र – HQ-C-3022/1/2025-C-3
एकूण पद्संख्या – 552 पदे
पदाचे नाव व तपशील –
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | हेड कॉन्स्टेबल [असिस्टंट वायरलेस ऑपरेटर/ टेली प्रिंटर ऑपरेटर] पुरुष | 370 |
| 2 | हेड कॉन्स्टेबल [असिस्टंट वायरलेस ऑपरेटर/ टेली प्रिंटर ऑपरेटर] महिला | 182 |
| एकूण | 552 |
SSC DelhI Police Head Constable Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- 12 वी पास किवा ITI (Mechanic Cum Operator Electronic Communication System)
वयाची अट – 01 जुलै 2025 18 ते 27 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी –
- General/OBC – 100 /-
- SC/ST/EXSM/महिला – फी नाही.
पगार – 25,500 – 81,100 /- रु प्रती महिना
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
SSC DelhI Police Head Constable Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरु झालेली तारीख | 24 सप्टेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 15 ऑक्टोंबर 2025 |
| CBT (Computer Based Exam) | डिसेंबर 2025 – जानेवारी 2026 |
SSC DelhI Police Head Constable Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
| ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
| नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन करा |
असा करा अर्ज ?
- या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपण एकदा संपूर्ण जाहिरात वाचावी. आणि मगच या भरतीचा फॉर्म भरावा.
- संपूर्ण जाहिरात मध्ये आपल्याला पदसंख्या पदाचे नाव तसेच महिला पुरुष यांना कोणकोणती किती किती पद्धती सगळी माहिती दिलेली आहे तर जाहिरात वाचून आपण या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी आणि मगच या भरतीचा अर्ज भरावा.
- सदर भरतीचा अर्ज भरण्यासाठी आपण https://ssc.gov.in/login या वेबसाईट चा वापर करावा.
- विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर द्यावी. जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फोटो सही शक्यतो 6 महिन्याचा आतील असावेत.
- वरील कागदपत्रे अपलोड करण्यसाठी आपण जाहिरात मधील माहिती पाहू शकता.
- सर्वप्रथम आपणास SSC पोर्टल वर नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण एकदा संपूर्ण फॉर्म वाचून बघावा मगच फी भरण्यासाठी पुढची प्रोसेस करावी.
- तांत्रिक मदतीसाठी SSC च्या Ofiicial वेबसाईट वर भेट द्या.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरीबघा चा Whattsapp Group जॉईन करा.