(SSC CHSL Bharti 2024 ) स्टाफ सिलेक्शन मार्फत 3712 जागांसाठी भरती..

SSC CHSL Bharti – (Staff Selection Commission) मार्फत 3712 जागांसाठी फक्त 12 वि पास वर हि भरती निघालेली आहे. या भरतीची शेवटची तारिख 07 मे 2024 अशी आहे. आपण जर हा भरतीचा फॉर्म भरनेस इच्छुक असाल तर खालील माहिती संपूर्ण वाचा व मग फॉर्म भरा. SSC CHSL Recruitment साठी पूर्ण प्रोसेस आपल्याला खाली पहावयास मिळेल..

Ssc Chsl bhari 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) CHSL परीक्षा 2024

एकूण जागा – 3712

SSC CHSL Application Form Starting Date (अर्ज सुरु झालेली तारीख)08-04-2024
SSC CHSL Last Date ( अर्जाची शेवटची तारीख)07-05-2024
Last Date OF Making Fees Online ( पैसे भरण्याची शेवटची तारीख)08-05-2024
फॉर्म मध्ये काही चुका असल्यास दुरुस्त करणे10 To 11 may
SSC CHSL Exam Date ( Computer Based Examination)June/July 2024

SSC Chsl Recruitment vacancy पदाचे नाव व तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक(JSA)
2डेटा एन्ट्री ऑपरेटर ( DEO)3712
3डेटा एन्ट्री ऑपरेटर ( Grade A)
एकूण जागा3712

SSC Chsl Educational Qualifications शैक्षणिक पात्रता

  • 12 वि पास

SSC CHSL Age Limit – वयाची अट – 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे ( SC/ST- 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा फी – General/OBC – 100 /- ( SC/ST/PWD/महिला – कोणतीही फी नाही )

ssc chsl 2024 पदासाठी ची परीक्षा २ टप्प्यांमध्ये घेतली जाईल

  • Tier – I – जून /जुलै 2024
  • Tier – II – अजून तारीख उपलब्ध नाही.

SSC CHSL अधिकृत वेबसाईटपाहा

SSC CHSL भरती जाहिरात (pdf) पाहा

SSC CHSL Apply Click Here

SSC CHSL Bharti Syllabusवर दिलेल्या जाहिरात मध्ये आहे.

HOW TO APPLY SSC CHSL POST – NEW REGISTRATION

  • सर्व प्रथम वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करून आपणास ssc च्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
ssc chsl recruitment 2024
  • वरती दिलेल्या Apply वर क्लिक करून आपल्याला पुढे जायचे आहे.
  • त्यानंतर खाली दिल्या प्रमाणे Combined Higher Secondary Level ( 10+2) Examination,2024 च्या बाजूला असलेल्या Apply वर क्लिक करायचे आहे.
ssc chsl recruitment 2024
ssc chsl recruitment 2024
  • Register Now वर क्लिक करून आपणास पुढील माहिती भरावयाची आहे.
SSC Chsl Bharti 2024
  • वरती दिलेल्या continue बटनावर क्लिक करून आपण पुढे जाऊ शकता.
SSC Chsl Bharti 2024
  • वरील फोटो मध्ये जी माहिती आहे. टी आपल्याला एकदम अचूक भरायची आहे कारण हा registration फॉर्म फक्त एकदा भरता येतो. त्यामुळे सर्व माहिती एकदा बघून व्यवस्थित भरावी.
  • आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा. जेणेकरून OTP येऊन आधार कार्ड वरील सर्व माहिती आहे अशी आपल्या ssc च्या खात्यावरती दिसेल.
  • आपला फोटो व सही व्यवस्थित स्कॅन करून ठेवावी , जेणेकरून आपल्याला अपलोड करताना काही अडचण येणार नाही.
  • ईमेल आयडी व मोबाईल नंबर चालू द्यावा. कारण तुमच्या परीक्षेसंदर्भातील सर्व ,माहिती या नंबर व इमेल आयडी वरती येणार आहे.
  • ssc चा registration नंबर व पासवर्ड लिहून ठेवावा,आपल्याला सर्व प्रकारचे फॉर्म भरताना हा युझर आयडी लागणार आहे. ( फक्त SSC संदर्भातील फॉर्म)

SSC Chsl Required Documents

  • आधार कार्ड
  • फोटो (100*120 Pixels) ( 20 to 50 Kb)
  • सही (140*60 Pixels)
  • SSC मार्कशीट
  • HSC मार्कशीट
  • कास्ट सर्टिफिकेट
  • डोमासाईल दाखला ( रहिवासी दाखला)

SSC CHSL Books

पुस्तकांची किमत पहा.

About SSC Selection Process

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती असणाऱ्या पहिल्या एक्झामिनेशन असणार आहे ती आहे दोन तास पंधरा मिनिटांसाठी त्यामध्ये तीन मॉड्युलस असणार आहे त्यानंतर सेशन टू मध्ये पण तीन मॉडेल्स असतील.
  • त्यानंतर डाटा एन्ट्री ऑपरेटर साठी जी असणार आहे ती स्किल टेस्ट असणार आहे ती त्यांची कॉम्प्युटर वरती स्किल टेस्ट होईल त्यानंतर पार्ट याचा जो C पार्ट आहे टायपिंग टेस्ट ती टायपिंग टेस्ट इंग्लिश टायपिंग आणि मराठी टायपिंग यामध्ये जे पण किंवा तुम्ही हिंदी जरी निवडले असेल तर त्याची टायपिंग टेस्ट होणार आहे.
  • ssc म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन जी डेटा एन्ट्री ऑपरेटर किंवा पोस्टल किंवा वर्गीकरण सहाय्यक यांच्यासाठी जी भाताची परीक्षा होणार आहे एसएससी या भरती बद्दल काही माहिती आहे. ती आपण खाली बघणार आहोत तर या भरतीचे जे निकष असणार आहेत म्हणजे याची जी पात्रता असणार आहे. ती आहे कोणीही बारावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो वय जे आहे ते वयाची अट असणार आहे 18 ते 28 वयोगटातील उमेदवार असणाऱ्या तर ज्यांना पण पोस्टसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी पहिला आपली वयाची अट तपासून घ्यावी व त्याप्रमाणे एसएससी च्या ऑफिसिअल वेबसाईटवर जाऊन भरती साठी लागणारा अर्ज भरावा.
  • Tier – 1 – संगणकावर आधारित लेखी परीक्षा असणार आहे.
  • Tier – 2 – इंग्रजी किंवा हिंदी मध्ये वर्णनात्मक पेपर असणार आहे.
  • Tier -3 – कौशल्य चाचणी किंवा तुमचे टायपिंगची परीक्षा.

Leave a Comment