South Indian Bharti 2026 : साउथ इंडियन बँकेत ज्युनियर ऑफिसर पदासाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

South Indian Bharti 2026 -Banking JObs आपले देखील शिक्षण फक्त पदवी झाले आहे आणि आपण सुद्धा जर नोकरीच्या शोधात असाल तर थांबा. आजच साउथ इंडियन बँकेत नोकरीसाठी अर्ज करा आणि हि नोकरी मिळवा. फक्त पदवीधर आणि 2 वर्षाचा अनुभव असल्यास आपण हि या नोकरीसाठी अर्ज करू शकता. सविस्तर माहिती त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण,पगार व अर्जाच्या लिंक ई. माहिती दिलेली आहे. खालील माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 02 मार्च 2026 हि असणार आहे.

South Indian Bharti 2026, बँकिंग नोकरी 2026, Banking Jobs, Banking Recruitment 2026

थोडक्यात

भरतीचा प्रकारबँकिंग
एकूण पदसंख्यानमूद नाहीत
अर्ज सुरु झालेली तारीख20 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख02 मार्च 2026
पगार 7.56 लाख वार्षिक पगार (संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये पहा)

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – नमूद नाही

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1ज्युनियर ऑफिसर (बिजनेस प्रमोशन ऑफिसर)
एकूण

शैक्षणिक पात्रता South Indian Bharti 2026 Edcational Qualifications

  • कोणत्याही शाखेतील पदवी ii) 02 वर्षाचा अनुभव

वयाची अट  – 31 जानेवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]

फी – फी नाही

पगार (South Indian Bank Job Salary) – 7.56 लाख वार्षिक पगार (संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये पहा)

पगारासोबत इतर काही Allowence देखील आपल्याला मिळत असतो.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख20 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख02 मार्च 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक ( Important Links)

जाहिरातपहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

Online Form कसा भरावा ?

Salary For Bank Junior Officer Post ?

7.56 लाख वार्षिक पगार आपल्याला मिळू शकेल.

South Indian Bank मध्ये प्रमोशन किती वर्षाने मिळते ?

अंदाजे 2 – 5 वर्षाने आपल्याला प्रमोशन (बढती ) मिळते.

South Indian Bharti अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे ?

02 मार्च 2026 हि या भरतीसाठी ची शेवटची तारीख असणार आहे ?

Leave a Comment