South Indian Bank Bharti 2025 – साऊथ इंडियन बँकेत (South Indian Bank Bharti) नोकरीसाठी भरती निघालेली आहे. आपणही खालील पैकी शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आताच अर्ज करा व हि नोकरी मिळवा. वयाची अट, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, फी तसेच इतर महत्त्वाची सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे ती माहिती वाचा आणि या भरतीसाठी 16 ऑक्टोंबर 2025 पूर्वी अर्ज भरा. Banking Jobs साठी आपण पण जर इच्छुक असाल तर लगेच अर्ज करा.
South Indian Bank Bharti 2025, Banking jobs
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पद्संख्या – नमूद नाही
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ज्युनियर ऑफिसर (बिझनेस प्रमोशन ऑफिसर) | – |
2 | सिनियर अनालीस्ट कम डेटा सायंटीस्ट | – |
एकूण | – |
South Indian Bank Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – कोणत्याही शाखेतील पदवी ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र 2 – i) अर्थशास्त्र/सांख्यिकी/ऑपरेशन रिसर्च/गणित/अभियांत्रिकी/व्यवसायात भर या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किवा अभियांत्रिकी मध्ये पदवी ii) 7 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट –
- पद क्र 1 – 30 सप्टेंबर 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]
- पद क्र 2 – 31 ऑगस्ट 2025 रोजी 45 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – फी नाही.
पगार – जाहिरात पहा
अर्जाची पद्धत – ऑनलाईन (Central Bank Job)
South Indian Bank Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 08 ऑक्टोंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख पद क्र 1 | 15 ऑक्टोंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख पद क्र 2 | 16 ऑक्टोंबर 2025 |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
South Indian Bank Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | पद क्र 1 – Click Here पद क्र 2 – Click Here |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- वरती दिलेल्या दोनीही पदांसाठी २ स्वतंत्र जाहिरात दिलेल्या आहे सर्वात प्रथम आपण त्या जाहिरात पहाव्यात आणि मगच या भरतीचा अर्ज भरावा.
- अर्जामध्ये नमूद सर्व माहिती आपण नीट वाचून घ्या आणि मगच अर्ज भरा.
- फोरम भरताना फोटो ,सही व इतर सर्व कागदपत्रांची योग्य त्या साईज मध्ये अपलोड करावीत जेणेकरून आपणास देखील नंतर फॉर्म रिजेक्ट चा त्रास होणार नाही.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
अशाच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमचा मोबाईल वर मिळवण्यासाठी आताच खाली इथे क्लिक करा या बटनावर क्लिक करा.