SET Exam Hall Ticket 2025 : SET Exam Admit Card – सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मार्फत घेण्यात येणाऱ्या सेट एक्झाम चे सेट परीक्षेचे प्रवेश पत्र हे वेबसाईट वरती लाईव्ह झाले आहेत आपण देखील या परीक्षेचा या भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपल्याला देखील खालील स्टेप फॉलो करून या भरतीसाठीचे प्रवेश पत्र मिळतील अधिक माहितीसाठी खालील सर्व माहिती वाचा
SET Exam Hall Ticket 2025
खालील लिंकवर क्लिक करून आपण या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता’..
SET Exam Hall Ticket 2025 | डाउनलोड करा. |

- वरती फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तिथे एप्लीकेशन नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर Select Birth Date मध्ये तुमची जन्मतारीख टाकून Download Admit Card या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट दिसेल माहिती चेक करून त्यानंतर तुम्हाला त्याची कलर प्रिंट काढून वापरायची आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरीबघा चा ग्रुप जॉईन करा.