SECL Apprentice Bharti 2026 :आता 10 वी 12 वी नंतर नोकरीसाठी तुम्हाला शोध साउथ ईस्टर्न कोलफिल्ड मध्ये तुम्हाला एक अप्रेंटिस या पदासाठीची नोकरी लागणार आहे आणि नोकरीसाठी साधारण 20 ते 25 हजार रुपये तुम्हाला पगार मिळणार आहे तर यामध्ये आपल्याला पदवीधर, टेक्निशियन, अप्रेंटिस फ्रेशर अप्रेंटिस, किंवा असिस्टंट माईंन सर्वेयर वगैरे अशा बऱ्याचशा पदांसाठी तिची संधी आलेली आहे. आणि लवकरात लवकर आपण या भरतीसाठी अर्ज करावा एकूण 1700 पदांसाठी ही नोकरीची संधी असणार आहे.
वयाची अट, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, पगार, फी इत्यादी सर्व माहिती खाली जाहिरातीमध्ये दिलेली जाहिरात संपूर्ण वाचा आणि अर्ज करा.
SECL Apprentice Bharti 2026, SECL Recruitment 2026, Apprentice Jobs 2026, Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | फ्रेशर अप्रेंटीस , पदवीधर अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस |
| एकूण पदसंख्या | 1700 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 17 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 31 मार्च 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – SECL/BSP/HRD/NATS/Apprentice 26-27/1393 & SECL/BSP/HRD/NATS/Apprentice 26-27/1394
एकूण पदसंख्या – 1700 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | पदवीधर अप्रेंटीस | 500 |
| 2 | टेक्निशियन अप्रेंटीस | 1100 |
| 3 | फ्रेशर अप्रेंटीस (ऑफिस असिस्टंट, जनरल ड्युटी) | 100 |
| एकूण | 1700 |
शैक्षणिक पात्रता (SECL Apprentice Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – माईनिंग इंजिनियरिंग पदवी / BBA/BCA/B.com/B.SC
- पद क्र 2 – इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical/Civil/Mining)
- पद क्र 3 – 10 वी/ 11 वी पास
वयाची अट – 31 मार्च 2026 रोजी किमान 18 वर्षे
फी – फी नाही
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (SECL Apprentice Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 17 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 31 मार्च 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| तात्पुरत्या निवड यादीचे प्रकाशन | एप्रिल 2026 |
महत्वाच्या लिंक (SECL Apprentice Bharti 2026 Important Links)
| जाहिरात (PDF) | पद क्र 1 & 2 – जाहिरात पहा पद क्र 3 – जाहिरात पहा |
| अप्रेंटीस नोंदणी करण्यासाठी | पद क्र 1 & 2 – अर्ज करा पद क्र 3 – अर्ज करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | पद क्र 1 & 2 – अर्ज करा पद क्र 3 – अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
How To Apply ?
- सदर भरती फक्त अप्रेंटिस (Apprentice Bharti 2026) या पदांसाठी होणार आहे आपल्याला जर माहिती असेल तर ठीक आहे आणि जर नसेल माहिती तर म्हणजे आपण कोणत्याही सरकारी नोकरीच्या पदावर ती नाही लागत आपण एखाद्या कंपनीसोबत म्हणजेच आता जसं वरती निघाले साउथ ईस्टर्न कोल्ड फिल्ड इथं आपण एका 11 महिने म्हणजेच वर्ष दोन वर्ष वरती आपण इथे नोकरी करतो आपल्याला इथं या नोकरीचा अनुभव मिळतो तसेच आपल्याला आपले शिक्षण झाल्यानंतर लगेच मिळू शकतो तो या अप्रेंटिस च्या स्वरूपामध्ये.
- आपण या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी याची जाहिरात वाचायचे कारण जाहिरातीमध्ये आपण कोणत्या ठिकाणी कोणत्या पदासाठी अर्ज भरणार आहात तसेच कोणकोणत्या ठिकाणी याच्या किती भरती निघाले त्यामध्ये कास्ट मधून किती आहेत ओपन मधून किती आहेत आणि तुम्ही ज्या कास्टमध्ये आहे भरती किती आहेत हे सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्यामुळे अर्ज करण्याच्या अगोदर आपण जाहिरात वाचून घ्यावी.
- जाहिरात वाचून आपल्याला या भरतीचा अर्ज करायचा अर्ज आपल्याला अप्रेंटिस पोर्टल वरती पहिल्यांदा नोंदणी करायचे आणि त्याच्यानंतर मग वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये आपल्याला सर्व माहिती विचारलेली असते तसेच अप्रेंटिस पोर्टल वरती देखील आपल्या कडून आपल्या आधार कार्ड फोटो सही 10 वी 12 वी चे मार्कशीट इत्यादी सर्व माहिती घेतलेली असते जर आपण कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट जोडावे ची माहिती विचारलेली आहे ती माहिती भरावी.
- माहिती भरताना आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये नसेल तर आपला अर्ज हा निकाली काढण्यात येईल.
- फॉर्म भरून झाल्यानंतर भरलेल्या फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला ती प्रिंट लागेल .