(Sbi So Bharti) भारतीय स्टेट बँकेत 1040 जागांसाठी भरती

Sbi So Bharti – बँकेत जॉब करण्याचे स्वप्न बघणाऱ्यासाठी सुवर्णसंधी 1040 जागांसाठी स्टेट बँकेत नोकरीची संधी. सेन्ट्रल रिसर्च टीम, प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर, रिजनल हेड अशा तब्बल 1040 जागांसाठी भरती आहे. सदर भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्ज भरनेसाठी शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 हि आहे. खालील माहिती वाचून एकूण पदसंख्या, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, फी हि सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच या भरती साठी अर्ज करा. sbi so recruitment 2024

Sbi So Bharti

जाहिरात क्रमांक – CRPD/SCO/2024-25/09

एकूण पदे – 1040

Sbi So Bharti Application Form Starting Date19 July 2024
Sbi So Bharti Last Date To Apply08 August 2024

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1सेन्ट्रल रिसर्च टीम
(product lead)
02
2सेन्ट्रल रिसर्च टीम ( Support)02
3प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर
(Technology)
01
4प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर
( Bussiness)
02
5रिलेशनशिप मॅनेजर273
6VP वेल्थ +643
7रिलेशनशिप मॅनेजर
( Team Lead)
32
8रिजनल हेड06
9इंवेस्टमेंट स्पेशलीस्ट30
10इंवेस्टमेंट ऑफिसर49
एकूण 1040

Sbi So Bharti Eligibility Criteriaशैक्षणिक पात्रता

  • सेन्ट्रल रिसर्च टीम – i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA ii) 05 वर्षे अमुभव
  • सेन्ट्रल रिसर्च टीम – i) पदवी ( Commerce/Finance/Economics/management/ Mathematics/Statistics ii) 03 वर्षे अनुभव
  • प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर– i)MBA/MMS/PGDM/ME/M.Tech/BE/B.Tech/PGDBM ii) 04 वर्षे अनुभव
  • प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर – i)MBA/PGDM/PGDBM ii)05 वर्षे अनुभव
  • रिलेशनशिप मॅनेजर – i)पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव
  • VP वेल्थ + – i)पदवीधर ii) 06 वर्षे अनुभव
  • रिलेशनशिप मॅनेजर – i) पदवीधर ii) 08 वर्षे अनुभव
  • रिजनल हेड – i) पदवीधर ii) 12 वर्षे अनुभव
  • इंवेस्टमेंट स्पेशलीस्ट – i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA ii) NISM 21 A प्रमाणपत्र iii) 06 वर्षे अनुभव
  • इंवेस्टमेंट ऑफिसर -i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA ii) NISM 21 A प्रमाणपत्र iii) 04 वर्षे अनुभव

Sbi So Bharti Age Criteria – वयाची अट

01 एप्रिल 2024 रोजी, ( SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट )

  • पद क्र. 1 : 30 ते 45 वर्षे
  • पद क्र. 2 : 25 ते 35 वर्षे
  • पद क्र. 3 : 25 ते 40 वर्षे
  • पद क्र.4 : 30 ते 40 वर्षे
  • पद क्र.5 : 23 ते 35 वर्षे
  • पद क्र. 6 : 26 ते 42 वर्षे
  • पद क्र. 7 : 28 ते 42 वर्षे
  • पद क्र. 8 : 35 ते 40 वर्षे
  • पद क्र. 9 : 28 ते 42 वर्षे
  • पद क्र 10 : 28 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General/EWS – 750 /- ( SC/ST/OBC/PWD – फी नाही.)

जाहिरात (pdf)पहा
अधिकृत वेबसाईटपहा
sbi so recruitment 2024 apply onlineApply Online
nokaribagha whattsapp group join
Sbi So Bharti

How To Apply For SBI SO Bharti 2024 ?

  • APPLY या लिंकवर क्लिक करून आपल्याला स्टेट बँक Recruitment सेक्शन मध्ये जायचे आहे.
  • आपले नाव, नंबर, इमेल आयडी टाकून नवीन रजिस्ट्रेशन करून घ्या.
  • फोटो,सही, रेस्झुम ,जन्म तारखेचा पुरावा, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाचा दाखला, या सर्व कागदपत्रांच्या pdf फाईल्स आपल्याला या अर्जासोबत स्कॅन करून जोडायच्या आहेत.
  • त्यानंतर आपली शैक्षणिक पात्रता, अनुभव व्यवस्थित चेक करून टाकावा.
  • त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती नित भरून घ्यावी.
  • त्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित बघून आपली कागदपत्रे अपलोड करावी. व नंतर फी भरून अर्ज फायनल करावा.
  • अर्ज भरून फी जमा झालेनंतर जमा केलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.
  • फी भरनेसाठी डेबिट कार्ड,क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग चा वापर करू शकता.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती अचूक भरावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf ( जाहिरात ) बघावी. व इतर माहितीसाठी स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

Leave a Comment