SBI So Bharti 2025 – बँकेमध्ये नोकरीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. त्यामध्ये आपण BE / B TECh आणि पदवीचे जर तुमचे शिक्षण झाले असेल तर आपणही स्टेट बँकेमध्ये (State Bank Jobs) नोकरी मिळवू शकता. ते पण जवळपास 80 ते 90 हजार रुपये पगाराच्या तर जाणून घ्या पुढील पद्धत आणि लवकरात लवकर या भरतीचा अर्ज भरा.यामध्ये आपल्याला मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि क्रेडिट ऍनालिस्ट मॅनेजर या अशा तीन पदांसाठी भरती असणार आहे. जवळपास 03 वर्षाचा अनुभव असेल तर आपणही या भरतीचा फॉर्म भरू शकता.अर्जाची शेवटची तारीख 2 ऑक्टोंबर 2025 असणार आहे.
SBI So Bharti 2025,Banking Jobs, Jobs in SBI
जाहिरात क्र – CRPD/SCO/2025-26/10 & CRPD/SCO/2025-26/11
एकूण पद्संख्या – 122 पदे
पदाचे नाव व तपशील –
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | मॅनेजर (Products – Digital Platforms) | 34 |
| 2 | डेप्युटी मॅनेजर (Products Digital Platform) | 25 |
| 3 | मॅनेजर (Credit Analyst) | 63 |
| एकूण | 122 |
SBI So Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र – १ – i) 60 % गुणांसह B.E / B.TECH. In IT Computers/ Computer Science / Electronics / Electrical/Instrumentation / Electronics / & Telecommunications ) किवा MCA ii) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र – 2 – i) 60 % गुणांसह B.E / B.TECH. In IT Computers/ Computer Science / Electronics / Electrical/Instrumentation / Electronics / & Telecommunications ) किवा MCA ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र – 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MBA (Finance) /PGDBA / PGDBM / MMS (Finance) / CA/CFA/ICWA ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 31 ऑगस्ट 2025 रोजी [SC/ST – 05वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- पद क्र 1 – 28 ते 35 वर्षे
- पद क्र 2 – 25 ते 32 वर्षे
- पद क्र 3 – 25 ते 35 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All india Jobs)
फी –
- General/EWS/OBC – 750 /- फी
- SC/ST/PWD – फी नाही
पगार (Salary)
- पद क्र १ – 85,920 – 1,05,280 रु प्रती महिना
- पद क्र 2 – 64,820 – 93,960 रु प्रती महिना
- पद क्र 3 – 85,920 – 1,05,280 रु प्रती महिना
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
SBI So Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरु झालेली तारीख | 11 सप्टेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 02 ऑक्टोंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
SBI So Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात (PDF) | पद क्र 1 – जाहिरात पहा पद क्र 2 – जाहिरात पहा |
| ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | पद क्र १ & 2 – अर्ज करा पद क्र 3 – अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- सर्वात पहिल्यांदा फॉर्म भरताना आपण कोणत्या पदासाठी फॉर्म भरणार आहोत हे जाणून घ्यावे त्यासाठी आपण दिलेली संबंधित जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी व मगच अर्ज भरायला सुरुवात करावी.
- कारण एकापेक्षा जास्त अर्ज असल्यामुळे आपण संभ्रमित न होता आपले जे शैक्षणिक पात्रता झाली असेल त्या शैक्षणिक पात्रतेला अनुसरूनच आपण अर्ज भरावा. (State Bank Bharti)
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- या भरतीसाठी घेतली जाणारी फी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रात ऑनलाईन पद्धतीने भरणा करायचा आहे आणि सदर रकमेची पावती ही आपल्याला अर्जासोबत जोडून द्यायचे आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर छाननी आणि निवडीची प्रक्रिया ही आपल्याला त्या ऑफिसमध्ये आणि आपल्या संस्थेच्या मार्फत आपल्याला सांगितली जाईल. Banking jobs
- संबंधित इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरात मध्ये मिळेल तसेच अर्जाची पीडीएफ सुद्धा आपल्याला जाहिरातीमध्ये मिळून जाईल.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
Last Date to Apply Sbi So Bharti ?
02 October 2025
What is the minimum Qualifications for sbi so bharti ?
Any Graduage, B.E / B.Tech Degree Holder Apply
SBI So Bharti Salary 2025 ?
90,000 Per Month
Sbi so bharti 2025 syllabus ?
संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये दिलेली आहे .