SBI Retired Officers Bharti 2025 : स्टेट बँकेच्या सेवानिवृत्त अधिकार्याना नोकरीची संधी 1194 बँक अधिकारी पदाची भरती

SBI Retired Officers Bharti 2025 : स्टेट बँकेमधून आपण सेवानिवृत्त आहात घरी बसून पेन्शन घेता आहात. पण वेळ जात नाही आहे. चला तर मग आपल्या व आपल्या प्रिय जणांच्या या समस्येचे समाधान भेटले आहे. स्टेट बँक घेत आहे एक भरती त्यामध्ये फक्त सेवानिवृत्त कर्मचारी अर्ज करू शकतात व नोकरी मिळवू शकतात. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 15 मार्च 2025 अशी आहे.

SBI Retired Officers Bharti 2025

जाहिरात क्र – CRPD/RS/2024-25/33

एकूण पदसंख्या1194 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1कंकरेंट ऑडीटर1194
एकूण1194

SBI Retired Officers Bharti 2025 Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) अर्जदार हे स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट अशा शैक्षणिक पात्रतेची गरज नाही आहे. ii) निवृत्त कर्मचार्याना क्रेडीट / ऑडीट/फोरेक्स मधील कामाचा अनुभव असावा.

वयाची अट – 18 फेब्रुवारी 2025 रोजी 63 वर्षांपर्यंत

Form Fees

फी नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

  • 45,000 ते 80,000 /- (इतर भत्ते व देय )

SBI Retired Officers Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date18 फेब्रुवारी 2025
Application Form Last Date To Apply15 मार्च 2025
Examनंतर कळवीनेत येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
SBI Retired Officers Bharti 2025
  • वरती दिलेल्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला Click For New Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
SBI Retired Officers Bharti 2025
  • आपले नाव, वडिलांचे नाव, व आडनाव व्यवस्थित टाकावे. त्यानंतर आपला इमेल आयडी व सिक्युरिटी कोड टाकून Register करावे.
SBI Retired Officers Bharti 2025
  • विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment