SBI Po Bharti 2025 : प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 541 जागांची भरती. स्टेट बँकेत करा अर्ज

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SBI Po Bharti 2025 – आपण जर पदवीधर असाल किवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तर आताच या भरतीची माहिती घ्या व अर्ज करा. स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आपल्याला नोकरी मिळणार आहे. यामध्ये आपण 48,480 /- रु प्रती महिना इतका पगार मिळवू शकता. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पेपर ई. ची सविस्तर माहिती खालील जाहिरात वाचून मिळवू शकता.

SBI Po Bharti 2025

जाहिरात क्र – CRPD/PO/2025-26/04

एकूण पद्संख्या – 541 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1प्रोबेशनरी ऑफिसर541
एकूण 541

SBI Po Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत / सेमिस्टर ला आहेत ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.)

वयाची अट – 01 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी -General/OBC/EWS – 750 /- [SC/ST/PWD – फी नाही ]

पगार – 48,480 /- रु प्रती महिना

SBI Po Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख24 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख14 जुलै 2025
पूर्व परीक्षाजुलै/ऑगस्ट 2025
मुख्य परीक्षासप्टेंबर 2025

SBI Po Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
SBI Po Bharti 2025

असा करा अर्ज

  • सदर भरती IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आवश्यकता नाही आहे.
  • सदर अर्ज भरणा प्रथम स्टेप 1 मध्ये आपल्याला फोटो व सही अपलोड करायची आहे. व नंतर आपल्या डाव्या हाताचा अंगठा व हाताने लिहिलेले प्रतिज्ञापत्र अपलोड करायचे आहे.
  • प्रतिज्ञापत्र खालील प्रमाने लिहावे.
  • I………………….(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment