SBI Po Admit Card 2025 : Hall Ticket Released Sbi PO – प्रवेश पत्र ची लिंक चालू झाली आहे.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SBI Po Admit Card 2025 – नुकत्याच काही दिवसांपूर्वी IBPS मार्फत स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ची असणारी भरती प्रक्रिया पार पडली. त्याच्या परीक्षा या IBPS मार्फत घेण्यात येणार होत्या त्यासाठी लागणारे प्रवेशपत्र म्हणजेच Hall Ticket हे विभागाच्या वेबसाईट वर उपलब्ध झाले आहेत. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण हे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता.. संपूर्ण माहिती खाली पहा.

SBI Po Admit Card 2025

पूर्व परीक्षा05 ऑगस्ट 2025
पूर्व परीक्षा वेळापत्रकClick Here

SBI PO Hall Ticket Link Bellow,

SBI Po Admit Card 2025
  • वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रवेश पत्र डाउनलोड करा या लिंक वर क्लिक करून स्टेट बँकेच्या प्रवेश पत्राच्या वेबसाईट वरती जायचं आहे.
  • तिथं उजव्या बाजूला हिंदी किंवा इंग्लिश भाषा सिलेक्ट करून त्याच्या खाली रजिस्ट्रेशन किंवा रोल नंबर आहे.
  • त्यामध्ये आपल्याला आपला रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.
  • तसेच आपल्याला फॉर्म भरताना मिळालेला पासवर्ड किंवा आपली जन्मतारीख दिलेल्या फॉरमॅटमध्ये टाकायचे आहे.
  • त्यानंतर कॅपच्या कोड टाकून लॉगिन या बटनावरती क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर आत मध्ये आपल्याला आपले हॉल तिकीट मिळेल आपण त्याचे कलर प्रिंट काढून ते वापरू शकतो.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरीबघा ला फॉलो करा.

Leave a Comment