SAMEER Bharti 2025 : SAMEER मुंबई येथे 77 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SAMEER Bharti 2025 – ITI व 10 वि / 12 वी झालेल्याना नोकरीची संधी. ती पण मुंबई मध्ये अप्रेंटीस ट्रेनी या पदासाठी जवळ पास 77 जागांची भरती. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. थेट मुलाखत द्वारे नोकरी. त्वरा करा व लवकरात लवकर अर्ज भरा.

SAMEER Bharti 2025

जाहिरात क्र –  07/2025

एकूण पद्संख्या – 77 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1ITI अप्रेंटीस ट्रेनी 77
एकूण 77
SAMEER Bharti 2025

SAMEER Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • 55 % गुणांसह 10 वि / 12 वी पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI कोर्स

वयाची अट – नमूद नाही.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

फी -फी नाही.

पगार – जाहिरात पहा.

अर्जाची पद्धत – थेट मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण – SAMEER IIT – B Campus, Powai, Mumbai – 400 076

SAMEER Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

थेट मुलाखत22,23 & 24 जुलै 2025
(09: 00 AM)

SAMEER Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • SAMEER – Society For Applied Mircrowave Electronics Engineering & Reserch Ministry of Electronics & Information Technology Government of India
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • थेट मुलाखत असल्यामुळे दिलेल्या तारखेला, दिलेल्या वेळेवर योग्य त्या ठिकाणी जावावे.
  • संबंधीत जाहिराती मध्ये सर्व माहिती दिलेली आहे. संपूर्ण जाहिरात एकदा वाचावी जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment