RRB Paramedical Bharti 2025 – भारतीय रेल्वेमध्ये आपल्यासाठी एक नोकरीची संधी आलेली आहे. या मध्ये आपण जर फक्त 10 वि 12 वि किवा पदवीधर असाल तर या भरती चा अर्ज भरा व आपले आयुष्य उजळवा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती वाचा व अधिक माहितीसाठी खाली दिलेली माहिती वाचा. अर्जाची शेवटची तारीख हि असणार आहे.
RRB Paramedical Bharti 2025
जाहिरात क्र – CEN No.03/2025
पदाचे नाव – नर्सिंग सुप्रीडेंट, व बरीच पदे
एकूण पद संख्या – 434 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | नर्सिंग सुप्रीडेंट | 272 |
2 | डायलीसीस टेक्निशियन | 04 |
3 | हेल्थ & मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड II | 33 |
4 | फार्मासिस्ट | 105 |
5 | रेडीओग्राफर एक्सरे टेक्नीशियन | 04 |
6 | ECG टेक्नीशियन | 04 |
7 | लॅब असिस्टंट ग्रेड II | 12 |
एकूण | 434 |
RRB Paramedical Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता लवकरात लवकर कळविण्यात येईल
वयाची अट
- लवकरच उपलब्ध होईल
फी
- General/EWS/OBC – 500 /- रु
- SC/ST/EBC/EXSM/महिला – 250 /- रु
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
पगार – 21,700 ते 44,900 /- रु प्रती महिना
RRB Paramedical Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 09 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 08 सप्टेंबर 2025 |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
RRB Paramedical Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- सदर भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम सर्व जाहिरात वाचून घ्यायचे आहे त्यानंतरच या भरतीचा फॉर्म भरायचा आहे.
- फॉर्म भरताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती अचूक व योग्य भरायचे आहे.
- मागितलेली सर्व कागदपत्रे ही व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचे आहे जेणेकरून नंतर कागदोपत्री कोणत्याही प्रकारची त्रुटी आपल्याला येणार नाही.
- सदर भरतीचा आयडी व पासवर्ड हा आपल्याला आपल्या ई-मेल वरती किंवा आपल्या मोबाईल नंबर वरती आलेला असेल तो जपून ठेवा जेणेकरून नंतर प्रवेश पत्र काढताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा फॉर्म व्यवस्थित भरला याची खात्री करून मगच आपण यासाठी लागणारी जी फी आहे ती फी भरावी.
- फी भरण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग तसेच यूपीआय आयडी याचा वापर करू शकता.
- फी भरल्यानंतर फीच्या पावतीची एखादी प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी.
- फॉर्म जमा झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट देखील आपल्याजवळ ठेवावी.
तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा..