RRB Paramedical Bharti 2024 : भारतीय रेल्वे मध्ये 1376 जागांसाठी भरती.

RRB Paramedical Bharti 2024 : रेल्वेमध्ये नोकरी करायची आहे. डायटीशियन, नर्सिंग, डेंटल हायजिनिस्ट किंवा डायलिसिस टेक्निशियन तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 1376 जागांसाठी RRB Paramedical Bharti 2024 दिनांक 17 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. यामध्ये जवळपास 20 प्रकारच्या कामांसाठी 1376 जागांसाठी ही भरती निघाली आहे. अगदी आपण बारावी पास पासून डी.एम.एल.टी, ग्रॅज्युएशन, फिजिओथेरपीस्ट अशा प्रकारच्या शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपण हा या भरतीला अर्ज करू शकता.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 असणार आहे. खालील माहिती वाचून आपण या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, तसेच कोणकोणती पदे आहेत त्याच्यासाठी लागणारी फी, नोकरीचे ठिकाण या सर्व गोष्टी खालील माहिती मध्ये बघू शकता. कृपया संपूर्ण माहिती वाचून मगच आपण या पदांसाठी अर्ज करावा.

नोकरीबघा  वरती नवनवीन नोकरीच्या जाहिरात  बघण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून आपल्या कोणत्याही एका सोशल प्लॅटफॉर्मला  जॉईन व्हा  व अशाच नवनवीन माहिती आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम वरती मिळवा.

RRB Paramedical Bharti 2024

जाहिरात क्र – CEN No.04/2024

एकूण पदसंख्या -1376

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1डायटीशियन05
2नर्सिंग सुपरीडेंट713
3ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरपीस्ट04
4क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट07
5डेंटल हायजिनिस्ट03
6डायलिसिस टेक्निशियन20
7हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड III126
8लॅब सुप्रीडेंट ग्रेड III27
9परफ्यूजनिस्ट02
10फिजिओथेरपिस्ट ग्रेड II20
11ऑक्युपेशनल थेरपीस्ट02
12कॅथलॅब टेक्निशन02
13फार्मासिस्ट246
14रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन64
15स्पीच थेरपीस्ट01
16कार्डीयाक टेक्निशियन04
17ऑप्टोमेट्रीस्ट04
18ECG टेक्निशियन13
19लॅब असिस्टंट ग्रेड II94
20फिल्ड वर्कर19
एकूण1376

RRB Paramedical Bharti 2024 E Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • डायटीशियन – i)B.SC + डायटीशियन PG डिप्लोमा किवा B.SC ( Home Science) + M.SC Home Science ( food and Nutrition)
  • नर्सिंग सुपरीडेंट -i) G.N.M किवा B.SC (NURSING)
  • ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरपीस्ट – i) BASLP
  • क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट – 1) पद्युत्तर पदवी (Clinical Psychology / Social Psychology)
  • डेंटल हायजिनिस्ट – i) B.SC ( Biology ) ii) डेंटल हायजीन डिप्लोमा iii) 03 वर्षे अनुभव
  • डायलिसिस टेक्निशियन – i) B.SC + डिप्लोमा ( Haemodialysis) किवा 02 वर्षे अनुभव
  • हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड III – i)B.SC (Chemistry) ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किवा NTC ( Health Sanitary Inspector)
  • लॅब सुप्रीडेंट ग्रेड III – i) B.sc ( Bio- Chemistry / Micro – Biology / Life Science ) + DMLT किवा B.SC ( Medical technology )
  • परफ्यूजनिस्ट– i) B.SC + डिप्लोमा (Perfusion Technology ) किवा B.SC + 03 वर्षे अनुभव
  • फिजिओथेरपिस्ट ग्रेड II – i) फिजिओथेरपी पदवी ii) 02 वर्षे अनुभव
  • ऑक्युपेशनल थेरपीस्ट – i)12 वी पास ii) ऑक्युपेशनल थेरेपी डिप्लोमा / पदवी
  • कॅथलॅब टेक्निशन – i) B.SC + डिप्लोमा ( Cardiac Professional Cath Lab Work) किवा 02 वर्षे अनुभव.
  • फार्मासिस्ट – i)12 वी पास ii) D. Pharmacy किवा B. Pharmacy
  • रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन – i) 12 वी पास ( Physics & Chemistry) ii) डिप्लोमा ( Radiography / X-Ray / Technician/Radiodiagnosis Technology.
  • स्पीच थेरपीस्ट – i) B.SC ii) डिप्लोमा ( Audio and Speech Therapy iii) 02 वर्षे अनुभव
  • कार्डीयाक टेक्निशियन – i) 12 वी ( Science) पास किवा डिप्लोमा ( Cardiology Lab)
  • ऑप्टोमेट्रीस्ट – i) B.SC (Optometry) किवा (Opthalmic Technician)
  • ECG टेक्निशियन – i) 12 वी पास / B.sc ii) डिप्लोमा / पदवी( ECG laboratory Technology / Cardiology / Cardiology Technician / Cardiology Techniques)
  • लॅब असिस्टंट ग्रेड II – i) 12 वी पास ii) DMLT
  • फिल्ड वर्कर – i) 12 वी पास ii) ( Physics & Chemistry)

RRB Paramedical Bharti 2024 Age Criteria

वयाची अट – 01 जानेवारी 2025 [अनुसूचित जाती / जमाती – 05 वर्षे सूट , ओबीसी – 03 वर्षे सूट]

  • पद क्र – 1 – 1,4,5,7,8,10,11,12,15 ते 19 : 18 ते 36 वर्षे सूट
  • पद क्र – 2 – 20 ते 43 वर्षे
  • पद क्र – 3 – 21 ते 33 वर्षे
  • पद क्र – 4 – 20 ते 36 वर्षे
  • पद क्र – 5 – 21 ते 43 वर्षे
  • पद क्र – 6 – 20 ते 38 वर्षे
  • पद क्र – 7 – 19 ते 36 वर्षे
  • पद क्र – 8 – 18 ते 33 वर्षे

फॉर्म फी

  • सर्वसाधारण / ओबीसी / EWS – 500 /-
  • एस.सी/ एस.टी/ EBC/ महिला / ट्रान्सजेन्डर – 250 /-

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतीय रेल्वे मध्ये भारतात कोठेही.


हि भरती बघा –  इंडियन बँकेत 300 पदवी धरांसाठी नोकरीची संधी त्वरा करा.असा भरा अर्ज


पगार – पगार हा त्या त्या पदावर असणार आहे ( 19900-44900) अधिक माहिती साठी खालील चार्ट बघा.

RRB Paramedical Bharti 2024

RRB Paramedical Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख17-08-2024
अर्ज करणेची शेवटची तारीख16-09-2024

महत्वाच्या लिंक्स

RRB Paramedical Bharti 2024 जाहिरात ( PDF)जाहिरात पहा.
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
RRB Paramedical Bharti 2024

असा करा अर्ज

  • RRB Paramedical Bharti 2024 सर्वप्रथम आपल्याला अर्ज करा या वरती क्लिक करून भरतीच्या मेन पेजवर यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपले नाव, आपली जन्मतारीख, वडिलांचे नाव आईचे नाव आधार कार्ड ची व्हेरिफिकेशन करायचे आहे. आधार कार्ड ला लिंक असलेला नंबर वरती ओटीपी जाईल तो ओटीपी आपण टाकून पुढे आपला ईमेल आयडी व मोबाईल नंबर टाकून एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे.
  • आपलं या भरतीसाठीच रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला आपले ई-मेलवर त्याचा आयडि आणि पासवर्ड जो आपण सेट केलाय तो मिळेल. त्यानंतर आपल्याला लॉगिन करून त्यामध्ये आयडि आणि पासवर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी हा आपला आयडी असतो तर त्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकायचा आणि आपण सेट केलेला पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करून घ्यायचे आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती आपली शैक्षणिक पात्रता ही खरी व बरोबर आणि अचूक टाकायचे त्यामध्ये जर तुम्ही मार्क्स कमी जास्तीच केली तर आपला फॉर्म बात करण्याचा पूर्ण अधिकार रेल्वे भरती कडे आहे.
  • आपला फोटो सही आधार कार्ड जातीचा दाखला व इतर तत्सम कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मगच अपलोड करावी त्यामध्ये आपल्याला जी साईज दिलेली आहे ती आपण जाहिरात मध्ये बघू शकता त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावे.
  • कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आपण आपण भरलेला फॉर्म एकदा नीट तपासून घ्यावा व त्यानंतरच आपण पैसे भरण्यासाठी पुढील ऑप्शन्स वर क्लिक करावे.
  • ऑनलाइन पैसे भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इतर साधनांचा उपयोग करू शकता फक्त फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट आपल्या माहितीसाठी घेऊन ठेवा.
  • फॉर्म भरताना आपण जरी SC / ST कास्टचे असाल तर त्याचा उल्लेख करावा. त्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा असा होणार आहे की जर आपल्याला फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी पाहिजे असेल तर आपण या कास्ट मध्ये असाल तर आपल्याला फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी मिळू शकते त्यासाठी आपल्याला आपल्या जातीच्या दाखल्याची गरज असणार आहे.
  • 16 सप्टेंबर 2024 पूर्वी आपण हा फॉर्म भरावा. RRB Paramedical Bharti 2024

rrb paramedical recruitment 2024 last date ?

16 September 2024

Leave a Comment