RRB Group D Bharti 2026 : तब्बल 22,000 जागांसाठी भारतीय रेल्वेत नोकरीची संधी. लवकर करा अर्ज

WhatsApp Group Join
Telegram Group Join

RRB Group D Bharti 2026 – फक्त दहावी किंवा आपण जर आयटीआय संदर्भातील कोणताही कोर्स केला असेल तर रेल्वे मधील सर्वात मोठी भरती आलेली आहे. Group D या पदांसाठी जवळपास 22000 इतक्या पदांची भरती निघालेली आहे. आणि ही भरती फक्त दहावी (10th pass jobs) पास वरती होणार आहे. असिस्टंट, ट्रॅकमन, पॉईंट्समन व इतर पदे असे भरपूर पद या भरतीमध्ये आपल्याला अर्ज करायला मिळणार आहेत. लवकरात लवकर खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि 20 फेब्रुवारी 2025 पूर्वी आपल्या भरतीसाठी चा अर्ज भरा आणि सरकारी नोकरी मिळवा. SSC Jobs

RRB Group D Bharti 2026, RRB Jobs 2026, Railway Jobs 2026, Trending Jobs

थोडक्यात

भरतीचा प्रकारसरकारी
एकूण पदसंख्या22,000 पदे
पदाचे नावग्रुप D (असिस्टंट,ट्रॅकमन,पॉईंट्समन व इतर )
अर्ज सुरु झालेली तारीख21 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख20 फेब्रुवारी 2026

जाहिरात क्र – CEN No.09/2025

एकूण पदसंख्या – 22,000 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ग्रुप D (असिस्टंट,ट्रॅकमन,पॉईंट्समन व इतर )22,000
एकूण22,000

शैक्षणिक पात्रता (RRB Group D Bharti 2026 Educational Qualifications)

  • 10 वि पास किवा ITI

वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी

  • General/OBC/EWS – 500 /- रु
  • SC/ST/EXSM/Transgender/EBC/महिला – 250 /- रु

पगार  – 22,000 /- प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (RRB Group D Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख21 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख20 फेब्रुवारी 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (RRB Group D Bharti 2026 Important Dates)

जाहिरात
(Short Notification)
पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • मित्रांनो या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण जवळपास 22000 जागांसाठी ही भरती असल्यामुळे यासाठी बऱ्याचशा पदांसाठी बऱ्याचशा जागा असणार आहेत या सगळ्याची माहिती घ्यायचे आपण जर ITI Trade धारक असाल तर आपण कोणत्या ट्रेड मधून ITI (ITI Jobs 2026 ) केला आहे.
  • आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला कोणत्या पदांसाठी अर्ज करावा लागेल इत्यादी सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळून जाईल तर सर्वात पहिल्यांदा जाहिरात वाचा आणि मगच या भरतीचा अर्ज भरण्यासाठी घ्या.
  • फॉर्म भरताना आपल्याला तिथं पूर्ण क्लियर अशा Background चा फोटो लागणार आहे आणि तो फोटो आपला तीन महिन्याच्या आतील असावा एकदम जुना वगैरे फोटो आपण अपलोड करू नका आपला अर्ज नाकारण्याची शक्यता आहे.
  • सोबतच जी कागदपत्रे आपल्याला त्याच्यावरची माहिती मागितली आहे त्याची माहिती व्यवस्थित दहावीचे आपले गुणपत्रक त्याच्यावरच्या सर्टिफिकेट नंबर प्रमाणपत्राचा नंबर इत्यादी सर्व माहिती योग्य व्यवस्थित भरावी.
  • आपल्या बँकिंग डिटेल सुद्धा यासोबत द्यायचे आहे तर आपण इथे आपल्या अकाउंट नंबर आयएफसी कोड आणि आपली ब्रांच कुठे आहे या गोष्टी आपल्याला भरायला लागणार आहेत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा वापर करून आपण पेमेंट करू शकता.
  • कोणत्या कास्टसाठी कोणत्या प्रवर्गासाठी किती फी असणारा हे सर्व माहिती आपल्याला वरती दिलेली आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फी भरण्याअगोदर आपण आपण भरलेला फॉर्म व्यवस्थित भरला आहे की नाही याची खात्री करावी आणि मगच या बाबतीत पुढे जावे.
  • . तांत्रिक मदतीसाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या आपल्या अडचणींसाठी आपण जाहिरातीचा आधार घेऊ शकता पण त्यातून देखील आपल्याला हवे तसे उत्तर न मिळाल्यास आपण हेल्पलाइन नंबर वरती फोन करू शकता हेल्पलाइन नंबर आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी आणि या भरतीच्या सर्व प्रवेश पत्र व इतर निकाल वगैरे या सर्व माहितींसाठी आपल्याला नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चैनल जॉईन करून घ्यायचंय जेणेकरून असेच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती म्हणजेच आपल्या मोबाईल वरती मिळेल. ITI Jobs In India

RRB Group D Last Date To apply ?

20 फेब्रुवारी 2026 हि या अर्जाची शेवटची तारीख

Minimum Qualifications For RRB Group D jobs ?

SSC Pass / ITI (In Relevent Trade)

Syllabus For RRB Group D Bharti 2026 ?

All Details Given In Advertisement

Leave a Comment