Regional Passport Office Pune Bharti 2025 – कोणत्याही शाखेतील पदवी ची डिग्री आणि फक्त १ वर्षाचा अनुभव या वर आपण मिळवू शकता पासपोर्ट ऑफिस मध्ये नोकरीची संधी. सर्व माहिती जसे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण खाली दिलेले आहे. हि सर्व माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवट तारीख हि 24 ऑक्टोंबर 2025 हि असणार आहे. Passport office Jobs
Regional Passport Office Pune Bharti 2025
जाहिरात क्र – F.No.PNE/578/5/25
| पदाचे नाव | तरुण व्यावसायिक (कायदेशीर) |
| एकूण पदसंख्या | 01 |
| शैक्षणिक पात्रता | पदवीधर , 01 वर्षाचा अनुभव |
| पगार | 50,000 – 60,000 /- रु प्रती महिना |
एकूण पद्संख्या – 01 पद
पदाचे नाव व तपशील –
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | तरुण व्यावसायिक (कायदेशीर) | 01 |
| एकूण | 01 |
Regional Passport Office Pune Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव
वयाची अट – 40 वर्षांपर्यंत कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण – पुणे (Jobs in Pune)
फी – कोणतेही शुल्क नाही.
पगार – (Salary)
- 50,000 /- प्रती महिना (पदवीधरांसाठी)
- 60,000 /- प्रती महिना (पदव्युत्तर पदवीधरांसाठी)
अर्जाची पद्धत – इमेल/ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे, पासपोर्ट भवन क्र. 5/2/2 बाणेर पाषाण लिंक रोड बाणेर पुणे 411-045
अर्ज पाठविण्याचा ई मेल – rpo.pune@mea.gov.in
Regional Passport Office Pune Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरु झालेली तारीख | 08 ऑक्टोंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 24 ऑक्टोंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
Regional Passport Office Pune Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- सदर भरती ही फक्त एका पदासाठी होणार असल्यामुळे आपल्याला या परीक्षेसाठी आपण अर्ज ईमेल वरती सुद्धा पाठवू शकता तसेच अर्ज सादर करण्यासाठी वरती पत्ता देखील दिलेला आहे. passport Office Jobs
- तसेच आपल्याला ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे आपण ईमेलवर देखील या भरतीचा अर्ज पाठवू शकता यासाठी आपल्याला सविस्तर जाहिरात मध्ये माहिती मिळून जाईल.
- आपण अर्ज भरायच्या पहिल्यांदा या भरतीसाठीच्या जाहिरात पाहून घ्यावी ज्यामुळे आपल्याला खूप क्लियर असं मार्गदर्शन मिळेल अर्ज कोणत्या प्रकारे पाठवायचा आहे.
- शैक्षणिक पात्रता चेक करा कोणत्याही प्रकारची फी न भरता आपला अर्ज भरायचा आहे पण शैक्षणिक पात्रता व अनुभव योग्य असल्यास आपल्याला प्राधान्य दिलं अन्यथा आपला अर्ज हा निकाली काढण्यात येतो.
- संपूर्ण माहितीसाठी आपल्याला अधिकृत वेबसाईट देखील दिलेली आहे अधिकृत वेबसाईट बघावे आणि कोणत्याही प्रकारच्या टेक्निकल ( तांत्रिक) मदतीसाठी अधिकृत वेबसाईट वरती दिलेल्या टोल फ्री नंबर वर कधीही फोन करावा आपले अडचण त्यांना सांगावे.