RCFL Bharti 2025 – राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स मध्ये आपल्याला 75 जागांसाठी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी जवळपास 75 जागांची नोकरीची संधी आपल्याला आलेली आहे. यामध्ये आपण कमीत कमी आपले पदवीधर शिक्षण झाले असेल तरीही या भरतीसाठी अर्ज करू शकता काही पदांसाठी अनुभवाची अट आहे. पण आपण फक्त पदवीच्या शिक्षणावरती अर्ज करून 50 हजार रुपये पर्यंत पगार मिळू शकतात. अर्जाची शेवटची तारीख ही 16 जून 2025 असणार आहे
RCFL Bharti 2025
जाहिरात क्र – 05022025
एकूण पदसंख्या – 75 जागा
पदाचे नाव व तपशील
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ऑफिसर (Finance) | 10 |
2 | मॅनेजमेंट ट्रेनी (Boiler/Marketing.Industrial/Civil) | 57 |
3 | ऑफिसर (Secretarial) | 08 |
एकूण | 75 |
RCFL Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – CA / CMA किवा B.Com, BMS, BAF, BBA+ MBA
- पद क्र 2 – B.E / B.Tech (chemical, mechanical, Electrical, instrumentation, fire and safety, civil, mechanical, petrochemical) किवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA किवा कृषी संबंधित पदवी + MBA
- पद क्र 3 – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आवशय + MBA ii) 10 वर्षाचा अनुभव
वयाची अट – 01 फेब्रुवारी 2025
- पद क्र 1 – 34 वर्षापर्यंत
- पद क्र 2 – 27 वर्षापर्यंत
- पद क्र 3 – 40 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण – मुंबई
फी – General/OBC/EWS – 1000 /- रु [SC/ST/PWD/EXSM/महिला – फी नाही ]
पगार – 20,000 – 55,000 /- रु
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 01 मे 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 16 जून 2025 (05:00 वा) |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल |
RCFL Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- सदरची संपूर्ण भरती ही आयबीपीएस (ibps) मार्फत होणार असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची गरज नाही आहे.
- आपण फक्त आपला फोटो, सही, डाव्या हाताचा अंगठा व स्वयंघोषणापत्र या चारच गोष्टी स्कॅन करून अपलोड करू शकता.
- स्वयंघोषणा पत्राचा फॉरमॅट हा खालील प्रमाणे राहील संपूर्ण स्वयंघोषणापत्र हे स्वतःच्या हाताने लिहून ती स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहे.
- सदर फॉर्म भरण्यापूर्वी आपण वरती दिलेली संपूर्ण जाहिरात वाचून त्यानुसारच अर्ज भरावा जेणेकरून नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला एकदा फॉर्म पूर्ण चेक करायचा आहे त्यानंतरच आपल्याला पेमेंट करण्यासाठी पुढे जायचे आहे.
- पेमेंट करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा गुगल पे यूपीआय यासारख्या माध्यमांचा वापर करू शकता.
- सदर भरतीचे हॉल तिकीट हे आयबीपीएस मार्फतच पब्लिश होणार असल्यामुळे यासाठी आपल्याला लागणार आयडी पासवर्ड हा आपल्या रजिस्टर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वरती एसएमएस द्वारे मिळालेला असेल तो सेव करून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
वरती जाहिरातीमध्ये प्रसारित केलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांद्वारे तसेच भरतीच्या अधिकृत वेबसाईट द्वारे घेतलेली आहे.
याचा नोकरी बघा शी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे. सदरचा अर्ज भरण्यापूर्वी आपण जाहिरात पहावी मगच या भरतीचा अर्ज भरावा