RCFL Bharti 2025 : राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स मध्ये 74 जागांसाठी नोकरीची संधी

RCFL Bharti 2025 : 10 वि पास व आपल्याजवळ थोडा अनुभव असेल तर आपणही या भरतीसाठी पात्र आहात. लवकर खालील महिती वाचा व आजच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 05 एप्रिल 2025 अशी आहे.

RCFL Bharti 2025

जाहिरात क्र – 04022025

एकूण पदसंख्या – 74 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1ऑपरेटर ट्रेनी (Chemical)54
2बॉयलर ऑपरेटर ग्रेड III03
3ज्युनियर फायरमन ग्रेड II 02
4नर्स ग्रेड II01
5टेक्निशियन ट्रेनी
(Instrumentation)
04
6टेक्निशियन ट्रेनी
(Electrical)
02
7टेक्निशियन ट्रेनी
(Mechanical)
08
एकूण74

RCFL Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) B.SC (Chemistry) + NCVT (Attendant Operator – Chemical Plant) किवा केमिकल इंजिनियरिंग डिप्लोमा
  • पद क्र 2 – i) 10 वि पास ii) बॉयलर अटेंडट प्रमाणपत्र / डिप्लोमा iii) 02 वर्षांचा अनुभव
  • पद क्र 3 – i) 10 वि पास ii) फायरमन कोर्स iii) 01 वर्षांचा अनुभव
  • पद क्र 4 – i) 12 वि पास + GNM किवा B.Sc (Nursing) iii) 02 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 5 -B.Sc (Physics) + NCVT Instrument Plant Mechanic (Chemical Plant) किवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग डिप्लोमा
  • पद क्र 6 – इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिप्लोमा
  • पद क्र 7 – मेकॅनिकल इंजिनियरिंग डिप्लोमा

वयाची अट – 01 फेब्रुवारी 2025 रोजी SC/ST – 35 वर्षापर्यंत OBC – 33 वर्षापर्यंत

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा..

RCFL Bharti 2025 Form Fees

OBC – 700 /- रु [SC/ST/Exsm/महिला – फी नाही ]

नोकरीचे ठिकाण – मुंबई

पगार – 22,000 – 60,000 /- रु प्रती महिना

RCFL Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date28 मार्च 2025
Application Form Last Date To Apply05 एप्रिल 2025
Exam नंतर कळवीनेत येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्जक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
  • सदर भरती हि IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकराची कागदपत्रे स्कॅन करून जोडायची गरज नाही आहे. फक्त विचारलेली सर्व माहिती टाकून आपल्याला फॉर्म जमा करायचा आहे.
  • वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव त्यानंतर जन्मतारीख, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून दिलेला Verification Code टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment