RBI Assistant Bharti 2026 : रिझर्व्ह बॅंकेत मोठी भरती, 650 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

RBI Assistant Bharti 2026 : Banking Jobs 2026 ची तयारी करणाऱ्यांसाठीव पदवी धरांसाठी नोकरीची मोठी संधी. रिझर्व्ह बँकेत नोकरीसाठी भरती सुरु, लवकर करा अर्ज आणि हि सरकारी नोकरी मिळवा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे हि सर्व माहिती वाचा आणि आताच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख 08 मार्च 2026 असणार आहे.

RBI Assistant Bharti 2026, Jobs In RBI, Banking Jobs 2026, Banking Jobs 2026

थोडक्यात

भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
एकूण पदसंख्या650 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख16 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख08 मार्च 2026
पगार जाहिरात पहा

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 650 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1असिस्टंट650
एकूण650

शैक्षणिक पात्रता (RBI Assistant Bharti 2026 Educational Qualifications)

  • i) 50 % गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक (SC/ST/PWD – उत्तीर्ण) ii) संगणकावर वर्ड प्रोसेसिंग चे ज्ञान आवश्यक

वयाची अट – 01 फेब्रुवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

फी – General/OBC/EWS – 450 /- रु [SC/ST/PWD- 50 /- रु]

पगार (Salary) – जाहिरात पहा.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (RBI Assistant Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख16 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख08 मार्च 2026
परीक्षा (Preliminary)11 एप्रिल 2026
परीक्षा (Main)07 जून 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (RBI Assistant Bharti 2026 Important Link)

जाहिरातपहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
RBI Assistant Bharti 2026

अर्ज कसा करावा ?

  • Jobs In RBI मित्रांनो वरती दिली माहिती तुम्ही वाचलीच असेल पण अजून एक महत्त्वाची माहिती अशी आहे की तुम्ही भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी एकदा संपूर्ण जाहिरात वाचून घ्या कारण जाहिरातीमध्ये आपल्याला खूप तपशीलवार माहिती दिलेली असते त्या माहितीमध्ये आपल्या शैक्षणिक पात्रता वयाची अट महत्त्वाच्या तारखा नोकरीचे ठिकाण पगार तसेच अर्ज करण्याचे आणि सिलेक्शन ची प्रोसेस ही सर्व माहिती एकत्र तुम्हाला जाहिरातीमध्ये मिळून जाईल.
  • फॉर्म भरताना विचारली सर्व माहिती मागितलेली सर्व कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून मगच अपलोड करावी जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही.
  • फॉर्म भरताना फॉर्म एकदा ते दोनदा आपल्याला परत एकदा चेक करायचा आणि मगच या फॉर्मसाठीची फी आहे ती भरायची आहे फ्री मध्ये आपण जर जनरल म्हणजे सर्वसाधारण इतर मागास वगैरे मध्ये येत असाल तर आपल्याला जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे फी भरायचे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड त्या तिचा अवलंब करू शकतात तसेच फी भरून झाल्यानंतर आपल्याला भरलेले फी ची एक पावती आपल्याजवळ ठेवायची आहे जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर भरलेल्या फॉर्मची देखील एक प्रिंट आपल्याजवळ ठेवायचे कारण आपल्याला त्या प्रिंट वरती दिलेल्या एप्लीकेशन नंबर किंवा आयडी पासवर्ड वरून आपण प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता.
  • . सर्वात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या सर्वच भरतींमध्ये आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड हे आपल्याला न ठरवता डायरेक्ट सिस्टीम जनरेटर असतात ते तुम्हाला तुमचे ईमेल वरती किंवा तुमच्या मोबाईलच्या मेसेज वरती येतात तर तो आलेला मेसेज किंवा आलेला ईमेल जपून ठेवावा. तसेच त्यावरचा आयडी पासवर्ड आपण एखाद्या दुसऱ्या ठिकाणी लिहून ठेवावा जेणेकरून नंतर प्रवेश पत्र वगैरे डाऊनलोड करताना किंवा इतर सर्व माहिती आपल्याला लॉगिन करताना आपल्याजवळ यूजर आयडी आणि पासवर्ड असावा.
  • कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी आपण जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा किंवा तिथे दिलेल्या ईमेल वरती आपण ईमेल टाकू शकता.
  • इतर सर्व जाहिराती भरती प्रवेश पत्र परीक्षेचे निकाल इत्यादीच्या माहितीसाठी आपण आपल्या नोकरी बघा या youtube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करून घ्यायचा आहे.
 सर्वात महत्त्वाची एक टीप समजा, आपण या भरतीसाठी किंवा कोणत्याच भरतीसाठी जो मोबाईल नंबर ईमेल आयडी देणार आहोत तो ईमेल आयडीमोबाईल नंबर हा चालू स्थितीतील द्यावा जेणेकरून भरतीच्या संदर्भातील सर्व अपडेट्स आपल्याला त्या नंबर वरती मिळतील. कारण बऱ्याच वेळा आपण एखादा ईमेल आयडी बंद करतो आपण एखादा मोबाईल नंबर बंद करतो त्यामुळे त्या भरतीचे सर्व माहिती जी त्या मोबाईल वरती किंवा ईमेल वरती येणार आहे, ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्या अभावी आपली एखाद्या सरकारी नोकरीला चुकू शकता.

RBI Assistant Bharti 2026 या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?

कोणीही पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

RBI Assistant Bharti 2026 अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे ?

03 मार्च 2026 हि या भरतीसाठी ची शेवटची तारीख असणार आहे.

Leave a Comment