Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 – सहाय्यक प्राध्यापक,ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या पदासाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीची संधी आलेली आहे. आपणही खालील शिक्षण व अनुभव पत्र असाल तर आताच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 30 मे 2025 हि असणार आहे. तत्पूर्वी या भरतीसाठी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सर्व माहिती वाचा.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025
जाहिरात क्र –
एकून पदे – 1280
पदाचे नाव व पदसंख्या –
पद क्र | पदाचे नाव | विद्यापीठाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक प्राध्यापक | कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ | 365 |
2 | ग्रंथपाल | शिवाजी विद्यापीठ | 905+03 |
3 | शारीरिक शिक्षण संचालक | शिवाजी विद्यापीठ | 07 |
एकूण | 1280 |
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र – 1 – i) पदव्युत्तर पदवी / SET / NET/P.HD / पदवीधर किवा समतुल्य ii) अनुभव
- पद क्र – 2 – i) महराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यपीठ यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार हे शिक्षण असावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
- पद क्र 3 – i) महराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यपीठ यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार हे शिक्षण असावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
वयाची अट – अजून नमूद नाही
नोकरीच ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
फी – 200 /-
पगार – जाहिरात पहा
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु झालेली तारीख | 23 मे 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 30 मे 2025 |
मुलाखत | 03 व 4 जून 2025 |
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स –
जाहिरात (PDF) | i) Click Here ii) Click Here |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा whattsapp Group | जॉईन करा |