Railway Assistant Loco Pilot Bharti 2025 : रेल्वे मध्ये लोको पायलट पदासाठी मेगा भरती.. जवळ पास 9970 जागांसाठी अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Assistant Loco Pilot Bharti 2025 : दहावी पास ITI झाला असेल तर आपणही लोको पायलट या पदासाठी अर्ज करू शकता. यामध्ये आपल्याला दहावी पास व संबंधित ट्रेड मधील आयटीआय झाला असणे आवश्यक आहे. किंवा संबंधित ट्रेड मधील डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिग्री असणे आवश्यक आहे. जर असेल तर आपणही 19,000 /- एवढा पगार घेऊन या लोको पायलट या पदासाठी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 हि असणार आहे.

Railway Assistant Loco Pilot Bharti 2025

जाहिरात क्र  

एकूण पदसंख्या – 9970 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1सहायक लोको पायलट (ALP)9970
एकूण9970

Railway Assistant Loco Pilot Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) 10 वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI (NCVT / SCVT) प्रमाणपत्र किवा संबंधित ट्रेड मधील डिप्लोमा / इंजिनीरिंग डिग्री असणे आवश्यक आहे.(अर्ज करताना आपली शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी. प्रतीक्षेत असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.)

वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षाची सूट, OBC – 03 वर्षाची सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी –

सर्वसामान्य 500 /- रु इतर – 250 /- रु ]

पगार – 19,900 /- प्रती महिना

Railway Assistant Loco Pilot Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 12 एप्रिल 2025
Last Date To Apply11 मे 2025
फी भरण्याची शेवट तारीख 13 मे 2025
अर्जात सुधारणा करण्यसाठी तारीख14 मे ते 23 मे

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • भरतीच्या धिकृत वेबसाईट वर जाऊन मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरावी जेणेकरून आपणास नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • मागितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आपण योग्य त्या साईझ मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत. ती सुस्पष्ट व व्यवस्थित दिसावीत.
  • जोडणारा फोटो हा 6 महिन्याच्या आतील असावा. व कोऱ्या कागदावर सही केलेली असावी.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.
  • फॉर्म च्या अधिक माहितीसाठी RRB च्या ओफिशियल वेबसाईट वर भेट द्या.
  • जर आपल्याला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास rrbhelp@csc.gov.in किवा 0172-565-3333 / 9592001188 या नंबर वर संपर्क करा.

Leave a Comment