PFRDA Bharti 2025 – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असेल तर आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता. आणि 81, 000 रु पर्यंत पगार मिळवू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. अर्जाची शेवटची तारीख ही 06 ऑगस्ट 2025 असणार आहे. तत्पूर्वी आपला अर्ज भरून घ्या.
PFRDA Bharti 2025
जाहिरात क्र – 01/2025
एकूण पद्संख्या – 20 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | शाखा | पद संख्या |
जनरल | 08 | ||
फायनान्स & अकाऊट | 02 | ||
IT | 02 | ||
रिसर्च (इकोनोमिस्ट) | 01 | ||
1 | ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मँनेजर) | रिसर्च (स्टॅटीस्टीक्स) | 02 |
अॅक्चुरी | 02 | ||
लीगल | 02 | ||
ओफिशियल लँन्गवेज (राजभाषा) | 01 | ||
एकूण | 20 |
PFRDA Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी FCA/ACA/ICAI/ACS/FCS/ LLB/इंजिनियरिंग पदवी
वयाची अट – 31 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी -General/OBC/EWS – 1000 /- [SC/ST/PWD / महिला – फी नाही ]
पगार – जाहिरात पहा.
PFRDA Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | २३ जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 06 ऑगस्ट 2025 |
परीक्षा Phase I | 06 सप्टेंबर 2025 |
परीक्षा Phase II | 06 ऑक्टोंबर 2025 |
PFRDA Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत. PFRDA Bharti 2025
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.